भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता कोणताही फॉर्म डाउनलोड न करता थेट voters.eci.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने SIR गणन (Enumeration) फॉर्म भरता येणार आहे. EPIC म्हणजेच 10 अंकी मतदार ओळखपत्र क्रमांक आणि मोबाईल नंबर लिंक करणे अनिवार्य असून, आधार आधारित ई-साइन वापरूनच फॉर्म सबमिट करावा लागतो.
SIR Form Online Process : फॉर्म कसा भरायचा ?
सर्वप्रथम voters.eci.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
होमपेजवर Fill Enumeration Form वर क्लिक करा.
Related News
सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगची वारंवारता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कलाकार, विशेषतः अभिनेत्री, त्यांच्या कपड्यांवरून, दिसण्यावरून कायम ट्रोल केले जातात. काही अभिनेत्री या टिप्पण्य...
Continue reading
अहिल्यानगरच्या पोलीस विभागातील IPS तेजस्वी सातपुते यांच्या नावाने महाराष्ट्रात मोठी चर्चा सुरू आहे. भोंदूबाबा अशोक खरात यांच्या गुन्ह्यांच्...
Continue reading
सोलापूर : शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका ४७ वर्षीय वडिलांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या लेकीला
Continue reading
जगभरातील राजकीय आणि आर्थिक समीकरणांना हादरा देणाऱ्या इराण-अमेरिका युद्ध ला आज एक महिना पूर्ण झाला आहे, आणि या युद्धाचे परिणाम आता अधिक तीव्रपणे जाणवू ल...
Continue reading
भोंदू खरात प्रकरणात दीपक केसरकरांचा मोठा खुलासा; “मी फक्त शिंदे साहेबांसोबत मंदिरात गेलो होतो”
नाशिकचे भोंदू बाबा म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या अशोक खरात
Continue reading
भोंदू बाबा प्रकरणात दीपक केसरकरांची मोठी प्रतिक्रिया; “खरातशी ओळख म्हणजे गुन्ह्यात सहभागी होणे नाही” — गंभीर इशारा देत राऊतांचं नाव घेतलं!
नाशिकच्या कुख्यात
Continue reading
रिअॅलिटी शोच्या दुनियेत सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा चेहरा म्हणजे शिव ठाकरे, जो 'बिग बॉस मराठी'चा विजेता म्हणून ओळखला जातो. त्यान...
Continue reading
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे जगभरातील राजकारण आणि अर्थव्यवस्था दोन्ही हलल्या आहेत. विशेषतः तेलाच्या किंमतींवर याचा मोठा परिणाम होत आहे. अशा...
Continue reading
नाशिक – भोंदूबाबा म्हणून प्रसिद्ध असलेला अशोक खरात याचा जीवन प्रवास आणि त्याचा शालेय इतिहास आता चर्चेचा विषय ठरला आहे. स्वतःला अंकशास्त्रज्ञ म्हणवून ...
Continue reading
नाशिक : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या लैंगिक अत्याचाराचे धक्कादायक व्हिडिओ आणि माहिती समोर आली होती, तर आता त्याच्या मुलीच्या ल...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : फॅमिली वीकची धमाकेदार सुरुवात! विशाल कोटीयनच्या वडिलांची एन्ट्री, संकेत पाठकच्या पत्नीला पाहून स्पर्धक भावूक
Bigg Boss M...
Continue reading
विनोदी अभिनेत्री आणि गायिका सुगंधा मिश्रा नुकत्याच अक्षय कुमारच्या शो व्हील ऑफ फॉर्च्युन मध्ये पाहुणी म्हणून उपस्थित झाली. तिने आपल्या करियर...
Continue reading
मोबाईल नंबर किंवा EPIC नंबर टाका.
राज्य निवडा आणि EPIC क्रमांक सबमिट करा.
तुमची मतदार नोंदणीची माहिती स्क्रीनवर दिसेल – ती काळजीपूर्वक तपासा.
SIR Form Online Process : मोबाईल–EPIC लिंक नसेल तर काय करायचं ?
ऑनलाईन SIR फॉर्म भरण्यापूर्वी मोबाईल नंबर EPIC शी लिंक असणे आवश्यक आहे. लिंक नसेल तर –
Correction of Entries in Existing Electoral Roll वर क्लिक करा.
Form-8 भरा.
केवळ मोबाईल नंबर अपडेटचा पर्याय निवडा.
फॉर्म सबमिट केल्यानंतर मोबाईल–EPIC लिंक होईल.
यानंतर पुन्हा लॉग-इन करून Enumeration Form भरा.
SIR Form Online Process : फॉर्म सबमिट कसा करायचा?
सर्व माहिती भरल्यानंतर
Aadhaar आधारित ई-साइन करा.
EPIC आणि आधार कार्डवरील नाव जुळणे आवश्यक आहे.
ई-साइन पूर्ण करताच फॉर्म ऑनलाइन सबमिट होईल.
SIR Form Online Process : फॉर्म अपलोड झालाय का ते कसं तपासायचं ?
voters.eci.gov.in वर जा.
Fill Enumeration Form वर क्लिक करा.
मोबाईल नंबर व कॅप्चा टाकून लॉग-इन करा.
प्रोफाइल उघडल्यानंतर पुन्हा Fill Enumeration Form निवडा.
EPIC क्रमांक टाका आणि Search वर क्लिक करा.
स्टेटस कसा ओळखायचा ?
स्क्रीनवर असा मेसेज दिसला –“Your form has already been submitted with mobile number XXXXX”तर तुमचा फॉर्म यशस्वीपणे सबमिट झालेला आहे.जर थेट नवीन फॉर्म उघडला गेला तर समजा फॉर्म सबमिट झालेला नाही.
SIR Form Online Process : चूक असल्यास काय कराल ?
जर चुकीचा मोबाईल नंबर दिसत असेल किंवा तुम्ही फॉर्म भरला नसतानाही सबमिट झालेला दाखवत असेल, तर तातडीने आपल्या परिसरातील BLO (Booth Level Officer) किंवा संबंधित निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/indigo-crisis-due-to-sudden-cancellation-of-indigo-flights-across-the-country-people-will-get-relief-due-to-dgcas-decision/