पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात
भारताचा युवा नेमबाज अर्जुन बबुता यालाही पदकाने हुलकावणी दिली.
रमिता जिंदल १० मीटर एअर रायफल प्रकारात सातव्या स्थानावर राहिली.
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
त्यामुळे मनु भाकरने कांस्य पदक मिळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी
भारतीय नेमबाजांची पाटी कोरीच राहिली.
अर्जुन बबुता हा पात्रता फेरीत ६३०.१ गुणांसह सातव्या स्थानावर होता.
या स्पर्धे त टॉप-८ मध्ये स्थान निश्चित करण्यात त्याला यश आले.
आजही त्याने अचूकता आणि दृढनिश्चय याचे मिश्रण आपल्या प्रदर्शन दाखवत
प्रत्येक पाच शॉट्समध्ये त्याने अनुक्रमे १०.७, १०.२,१०.५, १०.४
आणि १०.६ असे गुणे घेत तो चौथ्या स्थानावर होता.
मात्र दुसऱ्या पाच शॉट्समध्ये त्याने दमदार पुनरागमन करत अनुक्रमे
१०.७, १०.५, १०.४, १०.६, १०.४ तो तिसऱ्या स्थानावर आला.
यानंतर बाद फेरीत त्याने १०.६ आणि १०.८ अंक कमावत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.
मात्र पुढील शॉटला अर्जुन एक अंकांनी पिछाडीवर पडत तिसऱ्या स्थानी गेला.
मात्र १६ वा शॉटमध्ये १०.७ अंक कमावत पुन्हा दुसऱ्या स्थानी झेप घेतली होती.
मात्र अखेरच्या टप्प्यात अर्जुन अचूक लक्ष्यभेद करण्यात अपयश ठरला.
या चुकीमुळे त्याला कांस्य पदकापासून वंचित राहावे लागले.
त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
चिनीने २५२.२ च्या ऑलिम्पिक विक्रमी रेकॉर्डसह सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली.
स्वीडनच्या व्हिक्टर लिंडग्रेनने रौप्य तर क्रोएशियाच्या मिरान मेरीकिकने
क्रोएशियासाठी कांस्यपदक जिंकले. चंदीगडचा नेमबाज अर्जुन बबुता
२०१६ पासून भारतीय राष्ट्रीय नेमबाज संघात आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/give-money-to-the-troublemaker-instead-of-the-girls-sister-son-of-a-bitch/