शिवनी विमानतळ विस्ताराचा गुंता अजूनही सुटला नसून धावपट्टीची लांबी ११०० मीटरने वाढवावी लागणार आहे,
मात्र जागा मिळविण्यात वर्षानुवर्षे जात आहेत.
धावपट्टीच्या विस्तारासाठी ३५३ एकर पीडीकेव्ही जमीन आणि २७ एकर खाजगी मालकीची जमीन संपादित करणे आवश्यक आहे,
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
परंतु अनेक वर्षे प्रयत्न करूनही पीडीकेव्ही अद्याप ३५३ एकर जमीन देण्यास सहमत होऊ शकलेली नाही.
पीडीकेव्हीच्या गोंधळामुळे धावपट्टीच्या विस्ताराचे काम रखडले आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने पीडीकेव्हीच्या कुलसचिवांना पुन्हा एकदा पत्र पाठवून जमीन हस्तांतरित करण्याबाबत आपले स्पष्ट मत वाढण्यास सांगितले आहे,
जेणेकरून विमानतळाबाबत राज्य शासनासमोर चित्र स्पष्ट होईल,
अकोल्यातील विमानतळाच्या विस्तारासाठी गेल्या तीन वर्षापासून बरेच प्रयत्न सुरू आहेत विशेषतः
जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पी.डी.के.व्ही. , महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार केल्या जात आहे.
असे असूनही परिस्थिती आहे, येणाऱ्या काळात अकोल्यातील
नागरिकांसाठी विमानसेवा कधी सुरू होईल असा प्रश्न निर्माण झाला आहे.