राज्यात मिशन विधानसभा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपात झालेला उशीर महायुतीसाठी
डोकेदुखी ठरल्याने आता विधानसभेसाठी लवकरच जागावाटप
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
करण्याची योजना महायुतीच्या सर्वच पक्षांकडून आखली जात आहे.
लोकसभेत यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
मुंबईत विधानसभेला 7 जागा लढवण्याच्या तयारीत असून उमेदवार
देखील जवळपास निश्चित झाले आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत सात जागा हव्या आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेस,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
गटाकडे सात जागांसाठी प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे
मुंबईतील घाटकोपर पूर्व, कुर्ला, वर्सोवा, जोगेश्वरी, दहिसर, अणुशक्ती नगर,
मलबार हिल या जागांवर राष्ट्रवादी लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती
सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील विधानसभेच्या जागांचा प्रस्ताव सादर केला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/change-your-destiny-and-give-power-in-the-hands-of-your-mind/