Saurabh Rajput Meerut Murder Case: या प्रकरणामध्ये मयत सौरभची पत्नी आणि तिचा प्रियकर पोलिसांच्या ताब्यात आहे.
Saurabh Rajput Meerut Murder Case: उत्तर प्रदेशातील मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांड प्रकरणाचा
तपास पोलिसांकडून सुरु असतानाच एका वेगळ्याच कारणामुळे या प्रकरणातील प्रमुख आरोपी मुस्कान रस्तोगी चर्चेत आली आहे.
Related News
धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन युवकाची आत्महत्या;
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! 90,000 पार; पण लवकरच मोठी घसरण येणार?
शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या घेऱ्यात मुख्यालयाचा वाद !
सलमान खान भावूक: ‘सिकंदर’साठी सहकलाकारांकडून समर्थनाचा अभाव
खासदार बळवंतभाऊ वानखडे यांची लोकसभेत जोरदार मागणी…..
रस्त्यांच्या समस्येवर उपाय – ग्रामशेतरस्ता समितीच्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांची जोरदार मागणी
चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाई
आठवपैल: एका आठवणीच्या किनाऱ्यावर
सातपुड्याच्या पायथ्याशी हिंस्र वन्यप्राण्यांचा वावर; शेतकऱ्यांची दहशत
तुमचे वैयक्तिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी काय करावे?
सासरी आलेल्या महिलेचं घर जाळून टाकल्याची घटना विचित्र प्रकारे घडली आहे,
सावरा येथे भीषण आग; दोन जनावरांचा मृत्यू, घराची राख
आपल्या पतीची निर्घृणपणे हत्या करणारी पायल एक कथित एआय व्हिडीओमध्ये पोलीस अधिकाऱ्याबबरोबर नको त्या अवस्थेत दिसत आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाला असून यावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
मात्र हा व्हिडीओ एआय म्हणजेच आर्टिफिशीएअल इंटेलिजन्सचा वापर करुन तयार करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर व्हायरल व्हिडीओ हा एआय तंत्रज्ञान वापरुन तयार करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये रस्तोगी आणि ब्रम्हपुरी पोसी स्टेशनमधील प्रमुख पोलीस अधिकारी रमाकांत
पाचुरी हे नको त्या अवस्थेत एकमेकांसोबत असल्याचं दाखवण्यात आल्याचं वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलं आहे.
चुकीच्या हेतूने हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
हा व्हिडीओ कोणी तयार केला आणि व्हायरल केला याचा शोध आता पोलीस घेत आहेत.