पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात येत आहेत. वाशिममधील
पोहरादेवीत ते दर्शन घेतली. ‘बंजारा विरासत’ या वास्तू
संग्रहालयाचं उद्घाटन करतील. नंतर ते मुंबईला येणार आहेत. नरेंद्र
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
मोदी यांच्या या दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.
मोदींचा दौरा म्हणजे सरकारी पैशाची उधळपट्टी असल्याची टीका
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्यानंतर आता
शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी मोदींच्या
दौऱ्यावर टीका केली आहे. सरकारी पैसा खर्च करून नरेंद्र मोदी
महाराष्ट्रात येतात, ते भाजपच्या प्रचाराला येतात… तुम्ही पंतप्रधान
आहात ना? तर तुम्ही सगळ्यांचे आहात. कोणा एका पक्षाचे नाहीत
आणि जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी येत आहात. तर मग
पंतप्रधानपदाचे जोडे दिल्लीला काढून या. सरकारी यंत्रणा वापरून
मोदी भाजपचा प्रचार करत आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूक
आयोग निष्पक्ष असेल तर मोदींवर गुन्हा दाखल करा. कारण हे
सरकारी पैशाने पक्षाचा प्रचार करत आहेत, असं संजय राऊत
म्हणालेत. संभाव्य मतदारसंघात दौरे करीत आहे. प्रधानमंत्री
गल्लीबोळ फिरत आहेत. निवडणूकीच्या दृष्टीने तयारी सुरु आहे.
शिवसेना नेते देखील त्यासाठी फिरत आहेत. उत्तर महाराष्ट्र
आघाडीसाठी अनुकूल आहे. फेक नरेटिव्ह आघाडी तयार करीत
नाही. सूत्र म्हणजे फेक नेरीटिव्ह असतो, असं संजय राऊत
म्हणालेत.
Read also: https://ajinkyabharat.com/protest-against-israel-by-muslim-community-in-many-parts-of-the-country/