सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश

सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश

काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याची चर्चा आज दुपारनंतर सुरू होती .
परंतु त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी हातात घड्याळ बांधल्याचे आतापर्यंत कळले आहे .
जे कार्यकर्ते सानंदांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नाहीत .

त्यांनी हातात घड्याळ बांधण्याचे प्रयोजन काय अशी चर्चा आता रंगली आहे .
कदाचित सानंदा हे स्वतःसाठी मैदान तर तयार करीत असावेत असा अंदाज व्यक्त होत आहे .
आज काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री

अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात रीतसर प्रवेश घेतला

Related News

असून यावेळी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार

सानंदा यांची देखील उपस्थिती असल्याची चर्चा आहे .

 

 

Related News