नव्या चित्रपटासाठी रफ-टफ अंदाज:
बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे,
पण यावेळी त्याच्या अभिनयामुळे नव्हे तर त्याच्या नव्या लुकमुळे.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
अलीकडेच मुंबईत सलमान खानला मिशा आणि रफ-टफ लुकमध्ये पाहण्यात आलं,
आणि हे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
‘संतोष बाबू’च्या भूमिकेत सलमान!
सलमान खानचा हा लुक अपूर्व लाखिया यांच्या आगामी चित्रपटासाठी असल्याचं समजतं आहे.
या चित्रपटात तो 2020 मधील गलवान व्हॅली संघर्षात शहीद झालेल्या कर्नल बी.
संतोष बाबू यांची भूमिका साकारणार आहे. सलमानचा मिशांमधील हा लुक पाहून
अनेक फॅन्सनी त्याला थेट संतोष बाबूंचं प्रतिरूप म्हटलं आहे.
चित्रपटाचं शूटिंग जुलैपासून:
या चित्रपटाचं शूटिंग जुलै 2025 पासून लडाख आणि मुंबईत सुरू होणार आहे.
यासाठी सलमान खान विशेष प्रशिक्षण घेत आहे, ज्यामध्ये लो-ऑक्सिजन कंडिशन्समध्ये
प्रॅक्टिस देखील समाविष्ट आहे. या चित्रपटात सलमानसोबत साकीब सलीम महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
फॅन्सकडून भरभरून प्रतिसाद:
सलमानचा हा लुक पाहून फॅन्स त्याच्या कमबॅकबाबत आशावादी आहेत.
‘सिकंदर’च्या फ्लॉपनंतर सलमान पुन्हा एकदा नवे काहीतरी करून प्रेक्षकांच्या
Read Also :https://ajinkyabharat.com/pbks-vs-rcb-ipl-final-2025-pahlyand-vijetpadasathi-bhidanar/