स. स. सार्वजनिक वाचनालय, रणपिसे नगर, अकोला येथे दि. 3/1/2025 रोजी “सावित्रीबाई फुले” यांची जयंती साजरी

स. स. सार्वजनिक वाचनालय, रणपिसे नगर, अकोला येथे दि. 3/1/2025 रोजी "सावित्रीबाई फुले" यांची जयंती साजरी

उपरोक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय एस .टी. वानखडे होते व प्रमुख पाहुणे म्हणून आर.व्ही. अहिर होते .

सावित्रीबाई फुले यांच्या यांचे प्रतिमेस धूप, दिप, प्रज्वलन करून आर आर पण करण्यात आले तसेच त्रिवार अभिवादन करण्यात आले .

या कार्यक्रमानिमित्त वाचन कौशल्यावर ग्रंथ वाचनांमधून वाचकांनी ,महिला, विद्यार्थी बालवाचक

Related News

यांचे कडून मनोगत व्यक्त करून घेण्यात आले व स्पर्धा आयोजित करण्यात येऊन लेखी परीक्षा

घेण्यात आली उत्कृष्ट परीक्षार्थींना त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल .
या कार्यक्रमा साठी मा.राहुल ओइंबे ,मा. अजय आठवले,मा. अशोक इंगळे ,

मा. ए.टी. खंडारे, मा. अमोल वानखडे ,रोहन इंगळे तसेच प्रतिष्ठित नागरिक व वाचक उपस्थित होते

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रशांत तेलगोटे यांनी केले व आभार प्रदर्शन राजेश यांनी केले.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/state-level-meritorious-teacher-award-2024-given-to-board-school-headmaster-umesh-chore/

Related News