शहरातील नगर परिषदेच्या समोरील अतिक्रमण काढण्यात यावे अशा आशयाचे निवेदन
येथील शाम अरुण जंवजाळ सह नागरिकांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ नरेंद्र बेंबरे यांना देण्यात आले.
नगर पालिकेच्या समोर २४ तास उभे असणारे ट्रक हे नेहमी परीसरातील व्यवसायिका सोबत वाद घालत असतात.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
याआधी सुध्दा परीसरातील व्यवसायीक आणि वाहन धारक यांच्यामध्ये वाद झाले आहेत.
त्यामुळेच येथील आंतिक्रमण हटविण्यासाठी आपणास वेळोवेळी सांगण्यात सुध्दा आले आहे.
तेव्हा शहराची शांतता अबाधीत ठेवण्यास आपणाकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे निवेदनात म्हटले आहे.अकोट
नगर परिषदेच्या समोर दिवसंभर वाहने उभे असतात तर हातगाडया हया गेल्या कित्येक दिवसांपासून एक सोबत कुलूप लावून बाजुला ठेवल्या आहेत.
त्यांना याबाबत काही बोलल्यास ते नेहमी हुज्जत घालत असुन या ठिकाणी वाद निर्माण होतात.
तसेच अकोट शहर हे महाराष्ट्रातील संवेदनशील शहर म्हणून प्रथम नंबरवर आहे.
त्यामुळे एखादया नगर परिषद समोरील वाहनधारकांना अतिक्रमणाने शहरातील शांतता
अबाधित राहू शकत नसल्याने शहरातील गोरगरीबांचे अतिक्रमण नगर परिषदेच्या कडून काढले जाते.
ते सर्व अतिक्रमण धारक नगर पालीकेचा कर भरत असतात. या अतिक्रमण धारक व वाहन धारकांन कडून
नगरपालीके समोर आता हा रस्ता अरुंद आहे.व त्या मध्ये डिवाडर बसवण्यात आले आहे.
त्यामुळेच रस्त्याने येणे जाणे करणाऱ्यांना नेहमीच त्रासच सहन करावा लागतो व
याठिकाणी अनेक वेळा टाफिक जाम हात असून रोड बंद पडते.तसेच अतिक्रमणधारक व
वाहन धारक दिवसभर तिथच लघुशंका व यासह मध्यपान ही तेथेच करत असतात.
त्यामुळे या गंभीर प्रकारची दखल घेऊन आपण कारवाई करावी अशी मागणी शाम अरुण जंवजाळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे
या निवेदनाच्या प्रति खासदार अकोला, आमदार अकोट, जिल्हाधिकारी साहेब,
उपविभागीय पोलिस अधिकारी अकोट यांना देण्यात आले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/tv-actor-yogesh-mahajan-dies-at-the-age-of-44-due-to-cardiac-arrest/