mahahsscboard.in वर दुपारी 1 वाजता लिंक सक्रिय”
मुंबई | १३ मे २०२५
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये झालेल्या
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, १३ मे रोजी जाहीर होतो आहे.
निकालाची लिंक दुपारी 1 वाजता ऑनलाईन स्वरूपात सक्रिय होणार असून,
विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येणार आहे.
दुपारी 1 वाजल्यानंतर खालील संकेतस्थळांवरून निकाल पाहता येईल:
🔹 results.digilocker.gov.in
🔹 mahahsscboard.in
🔹 hscresult.mkcl.org
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव (इंग्रजीत) टाकणे आवश्यक आहे.
निकालासोबत विषयनिहाय संपादित गुण उपलब्ध असतील. विद्यार्थी आपल्या निकालाची प्रिंट आउट काढू शकतात.
निकाल कसा पाहाल?
-
mahahsscboard.in या संकेतस्थळावर जा
-
‘SSC Examination Result 2025’ या लिंकवर क्लिक करा
-
तुमचा परीक्षा क्रमांक व आईचे नाव टाका
-
‘View Result’ वर क्लिक करा
-
स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल
Digilocker वर डिजिटल गुणपत्रिका मिळवण्यासाठी:
Digilocker अॅपमध्ये लॉग इन करून ‘Marksheet’ विभागात आपली SSC 2025
ची गुणपत्रिका पाहता आणि सेव्ह करता येईल.
सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद
निकाल जाहीर होण्याआधी सकाळी 11 वाजता राज्य मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली.
यामध्ये जिल्हानिहाय निकाल, लिंगनिहाय टक्केवारी, तसेच उत्तीर्ण-अनुत्तीर्णांचे प्रमाण जाहीर करण्यात आले.
बारावीचा निकाल याआधी लागला
5 मे रोजी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात 91.88% विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कोकण विभागाने सर्वाधिक (96.73%), तर लातूर विभागाने सर्वात कमी
(89.46%) निकाल नोंदवला. मुलींचं यश पुन्हा एकदा ठळक – 94.58% उत्तीर्ण.
Read Also : https://ajinkyabharat.com/joe-vermilion-mitwell-and-maatit-missle/