रुग्णवाहिकेवरील “अजित पर्व” म्हणून लावण्यात आलेले स्टिकर काढले.

कावसा

कावसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील घटना

रुग्णवाहिका ही शासकीय संपत्ती; वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार

अकोला जिल्ह्यातील कावसा प्राथमिक आरोग्य केंद्र येथिल

Related News

रुग्णवाहिकेवरील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लावलेले स्टिकर्स

वंचित बहुजन आघाडीने आंदोलन करीत काढण्यात भाग पाडले .

कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेवर

अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचे स्टिकर्स

‘ अजित पर्व ‘ म्हणून लावण्यात आले होते.

रुग्णवाहिका ही खाजगी वाहन नसून शासकीय संपत्ती असल्याच म्हणत

वंचित बहुजन आघाडीने आज प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आंदोलन छेडलं होतं.

अखेर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रुग्णवाहिकेवर लावण्यात आलेले

अजित पवार आणि अमोल मिटकरी यांचे स्टिकर्स प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुखांच्या समोर काढले.

Read also: https://ajinkyabharat.com/jamathi-bu-tradition-of-ashadh-festival-continues-for-150-years/

Related News