जनसामान्यांच्या प्रश्नांवर चळवळ करणाऱ्या विविध पक्ष-संघटनांना
एकत्रित करून आगामी विधानसभा निवडणुकीत
महाराष्ट्रात एक सक्षम पर्याय निर्माण करणार आहोत.
Related News
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
या परिवर्तन आघाडीतर्फे सर्व २८८ जागांवर आश्वासक उमेदवार देऊ.
‘अब की बार किसान सरकार’ अशी आमची घोषणा असल्याचे
या संभाव्य आघाडीचे प्रमुख राजू शेट्टी व वामनराव चटप यांनी
मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे बघायला
ना महायुतीकडे वेळ आहे ना महाविकास आघाडीकडे.
सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात घडत आहेत.
शेतीमालाला भाव मिळत नाही.
बेरोजगारी आ वासून उभी आहे.
शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बीआरएस या संघटना एकत्रित आल्या आहेत.
अॅड. प्रकाश आंबेडकर, मनोज जरांगे पाटील व बच्चू कडू यांच्याशी बोलणी सुरू आहेत.
शरद पवार नेहमीच अडीच घरे चालतात, हे लक्षात घेतले पाहिजे, अशी टिप्पणी देखील त्यांनी केली.
Read also: https://ajinkyabharat.com/complaint-against-modi-for-breach-of-privilege/