अकोल्यात भाजीपाल्याचे दर सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर

अकोल्यात भाजीपाल्याचे दर सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर

सततच्या पावसामुळे अकोला शहरातील भाजी बाजारात पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.

त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत टमाटर,

गवारीच्या शेंगा, लसूण यांचे दर सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.

Related News

बाजारात टोमॅटो प्रतिकिलो ८० ते १०० रुपये, तर गवारीच्या शेंगांसाठी ९० ते ११० रुपये मोजावे लागत आहेत.

लसणाचा दर १५० रुपये किलोवर पोहोचला आहे. दरम्यान, लिंबाचे भाव काहीसे स्थिरावले आहेत.

Read Also :  https://ajinkyabharat.com/aamdar-sanjay-gaikwad-adchanit-conteen-karchayalayala-mahaniprakriti-gunha-admission/

Related News