मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)
यांनी आज मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी
(Bhushan Gagrani) यांची भेट घेतली.
मुंबई शहरातील विविध प्रश्रांनावर यावेळी त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani)
यांची भेट घेतली. मुंबई शहरातील विविध महत्त्वाच्या प्रश्रांनावर यावेळी त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली.
मुंबईच्या जमिनीखालून जाणाऱ्या विवीध खासगी कंपन्यांच्या केबल्स आहेत. या कंपन्यांकडून पैसे का घेतले जात नाहीत?
Related News
उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप.
अकोट शहरात एकास ट्रकने चिरडले, घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू
बांगलादेश यांची भारतातून रवानगी…
डीडीए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी नोकरी…
अकोल्यात ऑफ्रोह संघटनेचे धरणे आंदोलन;
बोर्डी येथील घोगा नाल्यावरील संरक्षण भिंतीचे काम अर्धवट
अकोट शहरात अकोला नाक्यावरील रेल्वे ब्रिजवर पथदिवे लागणार
अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
पावसाचा तब्ब्बल ३ हजार ७६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, २२ घराचे अंशतः नुकसान
अकोला शहरातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले
लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्याचा गौरव…
आर सी बी ने करून दाखवलं जे की या 18 वर्षात कोणीच करू शकल….
असा प्रश्न यावेळी मांडल्याचे राज ठाकरे म्हणाले. तसेच महापालिकेच्या रुग्णालयांवर इतर राज्यातून
येणाऱ्या पेशंटचा खूप मोठा लोड आहे. त्यामुळं इतर राज्यांमधून येणाऱ्या पेशंटसाठी काही वेगळे चार्ज लावता येईल का?
यावर चर्चा झाल्याचे राज ठाकरे म्हणाले.
आयुक्तांच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
आज राज ठाकरे यांनी विविध प्रश्नासंदर्भात मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली.
या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,
मुंबईच्या जमिनीखालून जाणाऱ्या विवीध खासगी कंपन्यांच्या केबल्स आहेत.या कंपन्यांकजून पैसे का घेतले जात नाही असा
प्रश्न मी मांडल्याचे राज ठाकरे म्हणाले. महापालिकेच्या रुग्णालयांवर इतर राज्यातून येणाऱ्या पेशंटचा लोड खूप मोठा आहे.
त्यामुळं इतर राज्यातील पेशंटकडून काही वेगळे चार्ज लावता येतील का यावर देखील चर्चा झाली.
तसेच मूर्तीकारांनी पिओपीच्या मूर्तींबाबत आता विचार करायला हवा. जर नियम माहित आहेत,
प्रदुषण होतंय हे माहितीय तर मूर्तीकारांनी विचार करायला हवा असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
कचरा संकलन कर किंवा झोपडपट्टीमधील व्यावसायिकांवर कर लावला जात असेल
तर जमिनीखालून जाणाऱ्या युटीलीटीज साठी कर का लावला जाऊ नये?
असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील केला. यावेली मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, हेही उपस्थित होते.
MORE NEWS HERE