काँग्रेसची 7 जागांवर आघाडी, आप 3 जागांवर आघाडी
चंदीगढ : पंजाबमधील 13 लोकसभेच्या जागांसाठी 117 केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी सुरू आहे. सर्व 13 जागांवर कल येण्यास सुरुवात झाली आहे. तर पंजाबमधील 13 लोकसभा जागांवर यावेळी 328 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये सध्या काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर असून आप 3 जागांवर तर अकाली दलाने 1 जागेवर आघाडी घेतली आहे.
जालंधरमधून चरणजीत चन्नी यांचा विजय निश्चित ?
चरणजीत चन्नी यांचा विजय निश्चित असल्याचं बोललं जात आहे, त्यांनी जालंधर मधून 121979 मतांनी पुढे लीड घेतली आहे. तर लुधियानाच्या जागेवर काँग्रेसचे राजा वाडिंग 72761 मतांनी, भाजपचे रवनीत सिंह बिट्टू 67554 मतांनी, आपचे अशोक पराशर पप्पी 51984 मतांनी तर अकाली दलाचे रणजीत सिंह धिल्लन 21916 मतांनी आघाडीवर आहेत. पटियालामधून काँग्रेसचे धरमवीर गांधी आघाडीवर आहेत, तर भाजपच्या प्रनीत कौर मागे आहेत. खादूर साहिबमधून अपक्ष उमेदवार अमृतपाल सिंग 113456 मतांनी पुढे आहेत. गुरुदासपूरमधून काँग्रेसचे सुखजिंदर रंधवा 9122 मतांनी पुढे आहेत.
Related News
निवडणुकीच्या निकालानंतर राजकारणात मोठा भूंकप, Ajit दादांना झटका, पक्षप्रवेशाचा वेग वाढला
Continue reading
एकीकडे निकालांची धामधूम, तर दुसरीकडे Raj ठाकरे अॅक्शन मोडमध्ये: मुंबईत काय घडत आहे?
राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना, मनसे अध्यक्ष
Continue reading
Maharashtra नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक 2025 निकाल : नेत्यांची प्रतिष्ठा, मुलगा-बायको-शिलेदारांची लढत आणि टेन्शन
Maharashtra तील नगर परिषद आण...
Continue reading
काँग्रेसमध्ये खळबळ! एकनाथ Shindeनी बडा नेता फोडला, थेट पक्ष प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलणार
एकनाथ Shinde हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय नेते आहेत. ...
Continue reading
Uddhav ठाकरेंना मोठा धक्का, पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपात मोठा पक्षप्रवेश
Continue reading
Sanjay Raut : महापालिकेच्या निवडणुका जाहीर, पण राज–उद्धव युतीची घोषणा कधी? संजय राऊत यांनी स्पष्ट केला टायमिंग
मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या ...
Continue reading
भाजपने मोठा आणि महत्त्वाचा संघटनात्मक निर्णय घेत बिहारचे ज्येष्ठ नेते व बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे पाच वेळा आमदार नितीन नबीन यांची पक्षाच्या राष्...
Continue reading
Eknath Shinde : महायुती म्हणून निवडणूक लढवण्याबाबत मोठं वक्तव्य
महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा महत्त्वाचा टप्पा आला आहे. आगामी महापालिका निवडण...
Continue reading
फडणवीस–शिंदे–पवार एकत्र गट लढणार का? महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला निश्चित; तुमच्या महापालिकेसाठी रणनिती काय?
महापालिका निवडणुका, राज्यातील सर्वात मोठी राजकीय कसोटी
Continue reading
भाजप नेत्याच्या फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट उघड, 9 मुली आणि 4 मुलांना अटक, कचऱ्याच्या डब्यातून सापडले धक्कादायक साहित्य
वाराणसी: भाजप नेत्याच्या फ्लॅटमध्ये से...
Continue reading
संतोष देशमुख हत्या प्रकरण: तपासाला ब्रेक? खासदार बजरंग सोनवणे यांचे वक्तव्य उडवते खळबळ
बीड – महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक वातावरण पुन्हा एकदा संतोष देशम...
Continue reading
उद्धव ठाकरेंच्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांचे थेट उत्तर: साधू ग्राम वृक्षतोडीवर स्पष्ट भूमिका
महाराष्ट्रच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा चर्चेचा विषय उभा राहिला आहे.
Continue reading
आपला पंजाबची जनता नाकारणार ?
आपल्याला माहीत आहे की पंजाब हा पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आप ने जोरदार मुसंडी मारत पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली. परंतु आता पुन्हा एकदा पंजाबमध्ये कॉँग्रेस लोकसभेच्या माध्यमातून आपले वर्चस्व निर्माण करेल का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.