पंतप्रधान मोदी यांनी कारगिल वॉर मेमोरिअल येथे शहिदांना वाहिली श्रद्धांजली

आज कारगिल विजय दिवस.

आजची ही तारीख म्हणजे भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या

विजयाचे आणि आपल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक आहे.

Related News

स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन युद्धे झाली आहेत.

पहिल 1965 मध्ये, दुसर 1971 मध्ये आणि

तिसर 1999 मध्ये. पण सर्वात भयंकर

आणि दीर्घकाळ चालणारे युद्ध म्हणजे 1999 मध्ये झालेले कारगिल युद्ध.

आज कारगिल विजय दिवसाच्या निमीत्ताने देशाचे पंतप्रधान

नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कारगिल वॉर मेमोरिअलला भेट देत

या ठिकाणी पुष्पहार अर्पण करत शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

Read also: https://ajinkyabharat.com/mumbai-kokan-west-maharashtra-hi-alert/

Related News