शिकलेल्या वर्गाला मग तो डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस, वकील
किंवा खासगी कंपनीत काम करणारा असेल यातील ज्यांनी लाभ
घेतला आहे त्यांना आरक्षण या पुढे मिळणार नाही. या मताचे
Related News
एक पपईचा पक्का तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करा.
ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुमारे १ तास ठेवून थंड पाण्याने धुवा.
हे नियमित केल्यास चेहऱ्याचा रंग नक्कीच उजळतो.
🥥 २. ना...
Continue reading
कांगो | १७ एप्रिल २०२५
अफ्रिकेतील कांगो नदीवर एक अत्यंत वेदनादायक बोट दुर्घटना घडली असून,
आतापर्यंत किमान १४८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी अजूनही बेपत्ता असल्याची माह...
Continue reading
फ्लोरिडा | १७ एप्रिल २०२५
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील ऑरलॅंडो विमानतळावर (MCO) एक भयंकर अपघात टळला असून,
फ्रंटियर एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये उड्डाणाच्या वेळी अचानक इंजिनाला आग ल...
Continue reading
प्रतिनिधी, रांची | १७ एप्रिल २०२५
झारखंडच्या राजधानी रांचीमध्ये पहिल्यांदाच भारतीय वायुदलाचा दोन दिवसीय
भव्य एअर शो आयोजित करण्यात येत आहे. १९ आणि २० एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते १०...
Continue reading
तिनिधी, दिल्ली | १७ एप्रिल २०२५
दिल्लीतील उत्तर-पूर्वेकडील मुस्तफाबाद भागात आज पहाटे एक भीषण दुर्घटना घडली.
शक्ती विहार परिसरातील चार मजली इमारत भरधाव वेगाने कोसळल्याने आतापर्यंत...
Continue reading
प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घडामोड समोर आली आहे.
म.न.से अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
प्रमुख उद्धव ठाकरे यांना थे...
Continue reading
प्रतिनिधी, अकोलासध्या विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.
अकोला जिल्ह्यात तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून,
याचा परिणाम फक्त माणसांवरच नव...
Continue reading
ऑनलाईन प्रतिनिधी |
जंगलात घडणाऱ्या जनावरांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील,
पण एका माकडाच्या टोळक्यांनी ‘गँगवॉर’सारखी भीषण झटापट केल्याचा
थरारक व्हि...
Continue reading
मैनपुरी | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला आहे.
एका पतीने आपल्या पत्नीच्या मारहाणीचा व्हिडीओ तयार करून पोलिसांकडे तक्रार केली,
म...
Continue reading
हरदोई | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून एक अजब व धक्कादायक घटना समोर आली आहे.
येथे एका पतीने आपल्या पत्नीची फक्त आइब्रो सेट केली म्हणून तिला चांगलाच चाप दिला –
थेट ...
Continue reading
हरिद्वार | प्रतिनिधी
उत्तराखंडमधील हरिद्वार-देहरादून महामार्गावर एका महिलेने अचानक महामार्गाच्या मध्यभागी
येऊन गाड्यांसमोर उभी राहत जोरदार गोंधळ घातल्याची घटना घडली आहे.
या घटने...
Continue reading
- ईस्टर संडेनिमित्त विविध कार्यक्रम
अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहर...
Continue reading
आपण आहात का ? नसाल, तर या निवडणुकीत जोरदारपणे
मांडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मत द्या, असे
आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश
आंबेडकर यांनी केले आहे. सुप्रीम कोर्टाने एससी, एसटी यांच्या
संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. हा महत्वपूर्ण निर्णय
देताना एससी आणि एसटीमध्ये वर्गीकरण झाले पाहिजे आणि
त्याच सोबत क्रिमीलेयर हे तत्त्व सुद्धा लागू झाले पाहिजे. असा तो
निर्णय आहे. या निर्णयाच्या संदर्भात मी आयएएस अधिकाऱ्यांशी
बोललो, खासगी कंपनीत उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तींशी
बोललो. या दोन्ही वर्गाला क्रिमीलेयर कळलं नाही. त्यामुळे ते या
निर्णयाला महत्व देत नसल्याचे ॲड. आंबेडकरांनी म्हटले आहे.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने क्रिमीलेयर ठरवताना
त्यांनी क्रिमिलेयरची व्याख्या केली. ही व्याख्या करत असताना
कोर्टाने असे म्हटले आहे की, एखादे अनुसूचित जाती किंवा जमाती
मधील कुटुंब यांनी आरक्षणाचा लाभ घेतला असेल, तर यानंतर
त्यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. याचाच अर्थ आपण
आरक्षणाचे लाभार्थी असाल तर आपले कुटुंब आरक्षणाचा लाभ
घेऊ शकणार नाही. हा निर्णय कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या
या निर्णयाचे स्वागत भारतीय जनता पक्षाने केले आणि काँग्रेस
पक्षाने सुद्धा केले आहे. काँग्रेसशासित दोन राज्यांत अंमलबजावणी
करण्याची घोषणा सुद्धा त्यांनी केली आहे. मी ज्या आयएएस
आणि खासगी कंपन्यांतील अधिकाऱ्यांशी बोललो, ते म्हणाले की
हा निर्णय लागू होणार नाही. त्यांचे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.
सुप्रीम कोर्टाने एकदा निकाल दिला की तो लागू होतो. जी राज्ये हे
लागू करायला निघाले आहेत त्यांच्यावर क्रिमीलेयर हे बंधनकारक
आहे.उद्या जर याचा कायदा केला जाईल, त्यावेळी एखाद्या कुटुंबाने
जर लाभ घेतला असेल त्याला लाभ मिळणार नाही. अशी व्याख्या
केली आहे आणि निर्णयामध्ये तसे नमूद असल्याचे त्यांनी
अधोरेखित केले. फुले, शाहू, आंबेडकरी जनतेला हा निर्णय मान्य
आहे का ? असा सवाल उपस्थित करत त्यांनी महाविकास
आघाडीवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, ज्या राजकीय
पक्षाला आपण लोकसभेत मतदान केले. ज्यामध्ये काँग्रेस,
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना(उध्दव
बाळासाहेब ठाकरे) असेल या सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले
आहे. त्यामुळे आरक्षण थेट संपत नसल्याने क्रिमीलेयरच्या
माध्यमातून संपवण्याचे काम सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीने
अगोदरच या निर्णयाला विरोध केला आहे. आपणही विरोध
करणार असाल तर येणाऱ्या विधानसभेत वंचित बहुजन
आघाडीच्याच उमेदवाराला मतदान द्या, असे आवाहन ॲड.
आंबेडकर यांनी केले.
Read also: https://ajinkyabharat.com/central-assistance-of-rs-5858-crore-for-rehabilitation-of-flood-affected-states/