तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झारखंड-महाराष्ट्र- हरियाणामध्ये निवडणुका
जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी
30 सप्टेंबरपूर्वी मतदान होण्याची शक्यता आहे.
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
यानंतर उर्वरित तीन राज्यांमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होऊ शकतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप सर्व 90 जागांवर उमेदवार उभे करू शकते.
येथे शेवटची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर भाजप आणि पीडीपीचे युतीचे सरकार स्थापन झाले होते
पण हे सरकार जून 2018 मध्ये पडले.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झारखंड-महाराष्ट्र- हरियाणामध्ये निवडणुका
झारखंड, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये
निवडणुका होण्याची शक्यता आहे.
या तीन राज्यांच्या सद्यस्थितीबद्दल बोलायचे झाले, तर हरियाणामध्ये भाजपचे सरकार आहे.
नायबसिंग सैनी हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
लोकसभा निवडणुकीतील उत्कृष्ट कामगिरीमुळे
यावेळी काँग्रेसचेही मनोबल उंचावले आहे.
त्यांनी हरियाणात सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपने 5 जागा गमावल्या तर काँग्रेसने 5 जागा जिंकल्या.
2019 मध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती.
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचे युतीचे सरकार आहे.
राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री चंपाई सोरेन आहेत.
दुसरीकडे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे.
राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत.
त्यांना भाजप, आणि अजित पवार गटाची साथ आहे.
यंदाची विधानसभेची निवडणूक ही चारही राज्यात चुरशीची होणार असल्याच चित्र आहे.
Read also: भाजपने महाराष्ट्रासह चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले ! (ajinkyabharat.com)