पिंपळखुटा… प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील चांन्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा येथील गौ शाळा मधील गुरे रोज
प्रमाणे गुराखी गुरांना गायरान चरण्यासाठी घेऊन जात असतो व संध्याकाळी चार वाजता परत मोजून गौशाळेत सोडत असत परंतु
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
दिनांक 1.7.2025 रोजी संध्याकाळी गुरे मोजत असताना दोन गुरे एक लाल रंगाची गाय वय पाच वर्षे अंदाजे 12 हजार रुपये
व एक पांढऱ्या रंगाची वासरी वय वर्ष 2अंदाजे 5000 असा एकूण 17000 किमतीचा गाय व वासरी श्रीराम
गोशाळा पिंपळखुटा येथे परत आली नाही त्यानंतर गुराख्याने आसपास शोध घेतला परंतु गाय वासरी मिळाली नाही
दिनांक 3. 7. 2025 रोजी गौरक्षक दल अकोला येथून फोन द्वारे पिंपळखुटा येथील गौ शाळेचे अध्यक्ष समीर देशमुख यांना
माहिती मिळाली की बोरगाव मंजू पोलिसांनी काही गुरे जनावरे पकडले आहे खात्री करण्यास समीर देशमुख गेले
असता त्यांनी गाय व वासरी ची ओळख पटली बोरगाव मंजू पोलिसांनी गाय वासरी म्हैसपुर आदर्श गौशाळा मध्ये देण्यात आले
सांगितले व पकडलेले आरोपी मध्ये गुड्डू उर्फ सय्यद फैजान राहणार बोरगाव मंजू जिल्हा अकोला अब्दुल मुजाहिद अब्दुल
फिरोज बोरगाव मंजू जिल्हा अकोला सज्जू कुरेशी बोरगाव मंजू सहजाद कुरेशी बोरगाव मंजू जिल्हा अकोला यांच्यावर प्राण्याचा
छळ प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे हे माहिती मिळाली नंतर गौशाळा पिंपळखुटा अध्यक्ष
यांनी चांन्नी पोलीस स्टेशन लाही गाय वासरी चोरून नेले बाबत वरील आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी याकरिता सविस्तर
समीर देशमुख यांनी तक्रार दिली पोलीस स्टेशन चान्नी गुन्हा दाखल केला .
पुढील तपास चांन्नी पोलीस स्टेशन व बोरगाव मंजू पोलीस स्टेशन करत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/dhamana-budrock-yehete-callian-shirakav-ekacha-mritu-gramasthanmadhye-environment/