पिक विमा योजनेतून शेतकऱ्यांची पाठ फिरवणं गंभीर; लवकरच ठोस निर्णय – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
अकोला – यंदा प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्यापासून राज्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याची नोंद झाली आहे.
वाढलेले प्रीमियम, वेळेवर नुकसानभरपाई न मिळणे, तांत्रिक अडचणी आणि मागील दाव्यांचा अनुभव अशा अनेक कारणांमुळे
Related News
शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीर; ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
अकोल्यात कृषिमंत्र्यांचा सत्कार; पंचनामे आणि अहवाल...
Continue reading
Farmers Loan Waiver : 'अडीच लाख कर्ज असेल, 50 हजार भरले तर 2 लाख माफ'; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे मोठे संकेतराज्यातील लाखो शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जमाफीच्या निर्ण...
Continue reading
मुंबई: PM-KISAN योजनेच्या 21 व्या हप्त्याचे वितरण आज देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता भारतातील लाखो शेतकऱ्यांच्या ...
Continue reading
पातुर तालुक्यात अतिवृष्टीची पाहणी
पातुर तालुक्यात सलग तीन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे व ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनसह इतर पिके पाण्याखाली गेल्य...
Continue reading
रिसोड : गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे रिसोड तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.
पैनगंगा नदीलगतच्या शेतशिवारात उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुक...
Continue reading
शेतकरी विमा घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालांतून समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लवकरच योग्य तो निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
आज कृषिमंत्री झाल्यानंतर प्रथमच दत्तात्रय भरणे यांचे अकोल्यात आगमन झाले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अकोला रेल्वे स्थानकावर त्यांचे ताल-मृदंग आणि ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/bharat-gogawale-mhanale-what-is-the-matter-of-foster-minister/