दानापूर : ( वा )
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दानापूर परिसरातील शेतकऱ्यांना
मोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे थांबलेल्या मशागतीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे.
Related News
उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये एका किशोराचे वर्तन कुत्र्यासारखे भुंकणे आणि चालणे सुरू झाले. रेबीज प्रतिबंधक फक्त दोन इंजेक्शनमुळे ही गंभीर...
Continue reading
28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या मोठ्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या हल्ल्यामुळे केवळ इराण
Continue reading
“नो टॉक्सिसिटी, फक्त धुरंधर”: सारा अर्जुनच्या नावाने व्हायरल पोस्टवर वडील राज अर्जुनचा स्पष्टीकरण
सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेली पोस्ट आता सर्वत्र व्हायरल झाल...
Continue reading
गॅस टंचाईचा उद्योगांना मोठा फटका; संभाजीनगरातील पाच मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
इराण आणि इस्रायल-युएस दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतातही जाणवू लागले आहेत. यामध्...
Continue reading
Petrol, Diesel Rate: युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका, सरकारने घेतला मोठा निर्णय
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल...
Continue reading
घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग नियमात बदल – सामान्य जनतेसाठी नवीन धोका
सध्या घरगुती गॅस वापरणाऱ्या नागरिकांसाठी मोठी खबरदारीची बातमी समोर आली आहे. पेट्र...
Continue reading
तुर्कीने इराणचे बॅलेस्टिक मिसाईल हवेतच नष्ट केले; युद्धाची व्याप्ती पूर्व भूमध्यसागरापर्यंत वाढली
Continue reading
इराणमधील महिलांचे वय, फर्टिलिटी रेट आणि सामाजिक परिस्थिती: एक सविस्तर विश्लेषण
इराण सध्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, आणि त्यामागे फक्त चालू युद्ध...
Continue reading
इराण-इसरायल संघर्षामुळे तेल बाजारावर तणाव; रशियाला फायदा, चीनला अब्जावधी डॉलर्सचा तोटा
मध्य पूर्वेत सुरू असलेले इराण-इसरायल युद्ध जागतिक अर्थव्यवस...
Continue reading
अकोला: १ ते ८ मार्च २०२६ दरम्यान उत्तर प्रदेशमधील कुरुक्षेत्र येथे आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सींग स्पर्...
Continue reading
खनिज तेल संकट: होर्मुझ सामुद्रधुनी युद्धामुळे भारतासह जगावर मोठा फटका
सध्या खनिज तेलाच्या बाजारात अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. इराण, अमेरिका आणि...
Continue reading
यंदा मे महिन्यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना पावसाळा लवकर
येण्याची चाहूल लागली आहे. तसेच या पावसामुळे शेती मशागत करणे सोयी झाले आहे.
पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेवर पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याने शेतकरी मिळेल त्या
अवजारांचा उपयोग करून किंवा यंत्राच्या, ट्रॅक्टर, बैलजोडीच्या सहाय्याने नांगरणी व वखरणीसाठी
शेतामध्ये लागलेले आहेत. दानापूरसह परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांनीही शेतातील मशागत सुरू केली आहे.
शेती नवीन हंगामासाठी होत आहे सज्ज
दानापूर गावातील शेतकरी लोकांना उन्हाळी ज्वारी, भुईमूग, मुंग,मक्का, कांदा, पीक काढण्यात
अवकाळी पाऊस मोठ मोठी अडचण ठरला होता. या अस्मानी संकटामुळे कास्तकार हवालदिल झाला आहे.
पावसाळ्यातील पिके घेण्यासाठी शेतीच्या मशागती जोरात सुरू झाली आहे. हवामान विभागाने पुढील
काही दिवस पावसाचा खंड राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी बी-बियाणे
आणि खतांची तयारीही सुरू झाली आहे. शेतकरी आता नव्या हंगामासाठी सज्ज होत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/duchaki-disinterested-wife/