महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूर
व बानाई नागपूर चे संयुक्त आयोजन
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी)
उपकेंद्र हिंगणा रोड, नागपूर द्वारा आयोजित
तथा बानाई नागपूर यांच्या विशेष सहकार्याने
दोन दिवसीय Export वर आधारित
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळा दिनांक २४ व २५ जून रोजी
नागपूर येथील बानाई हॉल येथे पार पडणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक सहभागी प्रशिक्षकला
प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
सदर आयोजनाचा लाभ घ्यायचा असल्यास
नावाची पूर्व नोंदणी आज दिनांक २३ जून रोजी
सायंकाळी ५:०० वाजे पर्यंत
करता येणार असल्याची माहिती
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे केंद्र प्रमुख
तथा राज्य समन्वयक एच. आर. वाघमारे यांनी दिली.
नाव नोंदणी करीता, खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण नाव नोंदनी करू शकता .
https://mced.co.in//Training_Details?id=5580
अधिक माहितीकरिता एच. आर. वाघमारे (केंद्र प्रमुख) 7774036232
पंकज ठाकरे (DCP) 8975506630
के. पी. टाकले (program coordinator) 9145159160
महेश बोधलकर, 8380045501
यांना सम्पर्क करण्याचे व Export क्षेत्रात रस असणाऱ्या
सर्वांनी या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूर
व बानाई तर्फे करण्यात आले आहे.