निळकंठेश्वर पॅनेलची आघाडी, बळीराजा पॅनेलचा दारुण पराभव

निळकंठेश्वर पॅनेलची आघाडी, बळीराजा पॅनेलचा दारुण पराभव

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या

निवडणुकीत अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलने

आघाडी घेतली आहे. ‘ब’ गटात अजित पवार ९१ मतांनी विजयी

Related News

झाले, तर शरद पवार यांच्या बळीराजा

पॅनेलला केवळ १० मते मिळाली.

बारामतीतील या प्रतिष्ठेच्या लढतीत चार पॅनेल रिंगणात असून,

अजित पवार गटाने दमदार सुरुवात केली आहे.

९९.०२% विक्रमी मतदान झाल्यामुळे

निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही अनुचित प्रकार टाळण्यासाठी

पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/gram-sevak-and-adhikhayanchaya-rulakshamue-hatarun-gawacha-vikas-tapp/

 

Related News