दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी
ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका
पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असा धक्कादायक दावा त्यांनी केला.
Related News
23
Mar
मोठी बातमी! LPG सिलिंडर 10 किलो होणार? सरकारचे स्पष्ट स्पष्टीकरण
LPG सिलिंडरमध्ये फक्त 10 किलो गॅस मिळणार? सरकारचे स्पष्टीकरण; अफवांवर विश्वास ठेवू नका
देशभरात गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा जोर धरत होती की, घरगुती LPG
23
Mar
मोठी घडामोड! Donald Trump यांची घोषणा; इराणवरील हल्ले पाच दिवसांसाठी थांबवले
मोठी बातमी! युद्धविरामाचे संकेत; अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांची मोठी घोषणा, जगभरात दिलासा
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये एक मोठी आणि दिलासादायक घडामोड स...
23
Mar
‘The 50’ विजेता शिव ठाकरे ट्रॉफीसह सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले.
‘The 50’ विजेता शिव ठाकरेसिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी; ट्रॉफी घेऊन भेट दिली, शेतकऱ्याला मिळाले ₹50 लाख – प्रेक्षक आणि चाहत्यांसाठी प्रेरणादायी क्षण
रिअॅलिटी शोच्या दुनियेत आपल्...
23
Mar
Lakme Fashion Week चा ग्रँड फिनाले; अनीत पड्डाने ‘Pero’साठी केली रॅम्प वॉक
‘आउट ऑफ ऑफिस’ थीमने Lakme Fashion Week : अनीत पड्डाचा शोस्टॉपर लूक ठरला रॅम्पचा हायलाइट
फॅशनच्या दुनियेतला सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा सोहळा मानला जाणारा
23
Mar
वंदे मातरम गीताला दीडशे वर्षे पूर्ण नियोजनभवनात सामूहिक गायन; शहिदांना अभिवादन
अकोला, दि. २३ : ‘वंदे मातरम’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जिल्ह्यात विविध ठिकाणी सामूहिक गायन आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनभवनात ‘
अकोल्यात शिवसेना महिला आघाडीचं आंदोलन
या वक्तव्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाला असून,
अकोल्यात महिला आघाडीकडून नीलम गोऱ्हेंच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आलं.
कार्यकर्त्यांनी ‘नीलम गोऱ्हे हाय हाय’च्या घोषणांनी परिसर
दणाणून सोडला, तसेच त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलनही करण्यात आलं.
आमदार नितीन देशमुखांचा निषेध
शिवसेना (ठाकरे गट) आमदार नितीन देशमुख यांनीही नीलम गोऱ्हे यांच्या
वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.
या प्रकरणावर पुढे काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/bhijwale-badam-khanyache-tremendous-benefits-or/
