NCP Ajit Pawar गटाच्या अध्यक्षावर महिला छळप्रकरणी गुन्हा

NCP Ajit Pawar गटाच्या अध्यक्षावर महिला छळप्रकरणी गुन्हा;

पुण्यातील इंदापूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष शैलेश पवार

यांच्यावर महिलेचा छळ आणि गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने शैलेश पवार यांच्याकडे छळाविरोधात जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर,

Related News

तिच्या पतीवर गोळीबार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार

इंदापूर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. यापूर्वीही शैलेश पवार यांच्यावर हल्ला

करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली होती,

ज्यामागे राजकीय आणि वैयक्तिक शत्रुत्व असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

Read Also : https://ajinkyabharat.com/rohit-sharmachaya-jagi-sai-sudarshanchi-entry-england-daunasathi-sambya-youth-opener/

Related News