सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी

सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी

अकोला (प्रतिनिधी):

सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न शिवनी येथून अकोल्याकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाचे

अचानक नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची घटना आज घडली आहे.

Related News

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जवळ रसत्याच्याकडेला असलेल्या कठड्यावर ह्या चार चाकीने जोरदार धडक दिली…

सदर चारचाकी वाहनांमध्ये एकूण तीन प्रवासी प्रवास करीत होते,

दरम्यान यावेळी कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन वाहन चालक गंभीर जखमी झाला..

या अपघातात चार चाकी कारचे मोठे नुकसान झाले आहे..

चारचाकी मधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related News