नाशिक महापालिकेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
चार माजी नगरसेवकांनी थेट शिंदे गटात प्रवेश केल्याने शहरातील ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीला सुरुंग लागला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किरण दराडे, सीमा निगळ, पुंडलिक अरिंगळे,
Related News
पोलीस अंमलदाराच्या पत्नीचा व्हॉट्सअॅप हॅक,1.70 लाखांची ऑनलाईन फसवणूक
अक्षय नागलकर हत्या प्रकरण: अकोला गुन्हे शाखेकडून 4 नवीन आरोपींना अटक
विजेचा धक्का बसून कामगाराचा मृत्यू, 2 लहान मुलींवर आईची जबाबदारी
तुमचा आरोग्य विमा दावा नाकारला गेला? जाणून घ्या 6 प्रभावी मार्ग
पाकिस्तान-अफगाण युद्धही लवकर संपवणार!“मी 8 युद्धं थांबवली” Donald Trump चा धडाकेबाज दावा
इंदौर शहरच्या ‘नित्रा’चा काळा इतिहास – 10 पेक्षा अधिक गुन्हे, पुन्हा एकदाहादरलं!
अकोला शहरात निर्घृण हत्या: बेपत्ता अक्षय नागलकर प्रकरणात पोलिसांनी 4 आरोपींना केली अटक
महत्त्वाचा निर्णय! 5 पावलांनी Bangladeshi Illegal Immigrants वर राज्यात कडक कारवाई
लम्पी आजाराने 8 गाईंचा मृत्यू; पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण
मुलांमध्ये संस्कार व आत्मविश्वास वाढवण्यासाठी मूर्तिजापूरमध्ये 18-30 ऑक्टोबर दरम्यान भव्य बाल संस्कार शिबिराचे आगमन
90 च्या दशकातील रोमँटिक थ्रिलरचे पुनरावलोकन: ‘एक दीवाने की दीवानियत’ पाहताना घाबरावे की आनंद घ्यावा?
मुंबई हादरली! जोगेश्वरीतील इमारतीत 10 मजले जळले, 15 लोक अडकले
आणि पुंजाराम गामने यांनी शिवबंधन सोडून शिंदे सेनेत प्रवेश केला.
याआधीही माजी मंत्री बबनराव घोलप आणि नेते सुधाकर बडगुजर यांनी उद्धव सेनेला रामराम ठोकल्याने,
थेट भाजप व शिंदे सेनेकडे नेत्यांची ओढ वाढल्याचं चित्र आहे.
नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांत तब्बल २० माजी नगरसेवकांनी शिंदे गटात
प्रवेश केला असून पुढील आठवड्यातही आणखी काहींच्या प्रवेशाची शक्यता आहे.
ठाकरे गटासाठी नाशिक बनले ‘गळती केंद्र’
नाशिकमध्ये ठाकरे गटाची गळती थांबत नसल्याचे स्पष्ट होत आहे. काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या
पक्षशिबिराचा विशेष परिणाम न झाल्याने, पक्ष संघटन व कार्यकर्ते सत्ताधाऱ्यांकडे झुकत असल्याचे चित्र दिसते.
यामुळे महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/bulfle-2/
