नाशिक: लोकसभा निवडणुकूची घोषणा झाल्यापासूनच नाशकात रोज नवीन राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. आता माजी महापौर दशरथ पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तर, दुसरीकडे विजय करंजकर यांनी बंडखोरीचे संकेत देत ठाकरे गटाला धक्का दिला आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाचे विजय किसन करंजकर (अपक्ष) यांच्या वतीने रोहिदास किसन करंजकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या कडे नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यामुळे नाशकात ठाकरे गटाला बंडखोरीचे ग्रहण लागल्याचं चित्र आहे.
विजय करंजकर यांचे बंडखोरीचे संकेत
त्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. माझ्यावर बंडखोरीची वेळ का आली याचा शिवसेनेने विचार करावा. मला एक वर्षांपूर्वी तयारी सुरु करायला सांगितली होती. एनवेळी उमेदवारी नाकारली. माझ्यासोबत ३५ नगरसेवक आणि जिल्हा परिषदेचे चार सदस्य येथे उपस्थित आहे.
Related News
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yoajana : पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरल्याची माहिती आहे.
पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने...
Continue reading
Shambhuraj Desai : ज्या पद्धतीने मागच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्रीपद ज्यांच्याकडे त्यांनाच गृहमंत्रीपद होतं,
तोच फॉर्म्युला आता लागू असायला हवा. असा सल्ला शिवसेनेचे आमदार शंभूराज...
Continue reading
या मतदारसंघात सदा सरवणकर, अमित ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रचार केला जात आहे.
मात्र आज माहीममध्ये प्रचारासाठी गेलेल्या सदा सरवणकरांवर कोळी महिलेने संताप व्यक्त केला.
महाराष्ट्रात...
Continue reading
नवी दिल्ली : हरयाणामध्ये आज मतमोजणी सुरू आहे. हरियाणात यावेळी कोणाचे सरकार स्थापन होणार याचा निर्णय आज काही तासांत लागणार आहे. एक्झिट पोलच्या निकालांनी उत्साही झालेल्या...
Continue reading
पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनेश फोगटासाठी एक्सवर पोस्टभारतीय कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिला कुस्तीच्या 50 किलो गटासाठी अपात्र करण्या आले आहे.या घटनेवर...
Continue reading
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारचा पहिला अर्थसंकल्...
Continue reading
जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काहीसा थांबलेल्या मोसमीपावसाने पुन्...
Continue reading
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारणातअनेक घडामोडी होताना दिसत आहे.त्या...
Continue reading
लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जागा मिळाल्या नाहीत,तरीही आम्ही नाराजी दूर ठे...
Continue reading
विधानसभेला त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणारच; ममता बॅनर्जींचा शब्द
उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह...
Continue reading
शरद पवारांचे भाकितमहाराष्ट्रातील राजकारण बदलण्याची अपेक्षा आहे.कष्ट करणाऱ्यांन...
Continue reading
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांची मोठी घोषणाराज्यात या शैक्षणिक वर्षापासून १० नवीन शासकीय वैद्यक...
Continue reading
दोन दिवसांत कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील निर्णय घेणार, असं म्हणत विजय करंजकर यांनी बंडखोरीचे संकेत दिले.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख यांना उमेदवारी न दिल्यामुळे ते नाराज होते. ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यामुळे विजय करंजकर हे बंडखोरी करतील अशी शक्यता वर्तवली जात होती.
मात्र आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना विजय करंजकर यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विजय करंजकर यांच्या उमेदवारीमुळे आता महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या अडचणी वाढणार आहे.