देशातील सर्वात मोठे उद्योगपती Mukesh Ambani यांची सून आणि Akash Ambani यांची पत्नी Shloka Ambani हिला सर्वजण ओळखतात. तिच्या स्टाईल आणि फॅशन सेन्सबद्दलही सगळे अवेअर आहेत.
श्लोका प्रत्येक फंक्शनमध्ये तिच्या पारंपारिक लूकसह लाईमलाईट हिरावताना दिसून येते. पण तिची बहीण Diya Mehta तुम्ही ओळखता का? सौंदर्य आणि ग्लॅमरच्या बाबतीत दिया बॉलीवूडच्या सौंदर्यवतींपेक्षा कमी नाही. श्लोका एथनिक लुकने तर दिया मॉडर्न आउटफिटमध्ये आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करते.
फॅशनिस्टा आणि स्टायलिस्ट दिया मेहताच्या लूकची सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा आहे. अलीकडेच, या सौंदर्यवतीने इंस्टाग्रामवर हटके कपडे परिधान करून एक पोस्ट शेअर केली आहे, जी पाहिल्यानंतर युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. काही लोक स्केयर्ड फीलिंग वाल्या सुद्धा कमेंट करत आहेत.
Related News
ईशा अंबानी यांच्या हँड पर्सवर ३,०२५ हिरे जडलेले; तब्बल १७ कोटींची किंमत ऐकून थक्क व्हाल
मुंबई : देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांची कन्या
Continue reading
22 महिन्यांत 53% घसरण! अंबानींच्या या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा धक्का; ₹1 लाखांचे झाले फक्त ₹47 हजार
मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांप...
Continue reading
Aamir Khan Wedding 2026: 61 व्या वर्षी अभिनेता आमिर खानने आयुष्याची नवी सुरुवात करत गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत विवाहबंधनात प्रवेश केला आहे. मुंबईतील ...
Continue reading
RIL AGM 2026: 5 मोठ्या घोषणांनंतरही Reliance शेअर कोसळला; गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा?
Reliance AGM 2026 नंतर मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्री...
Continue reading
92.8 अब्ज डॉलरची ताकद! ByteDance संस्थापकाने अंबानींना टाकले मागे
जगातील अब्जाधीशांच्या यादीत पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळाला आहे. आशियातील सर्वात श्...
Continue reading
Elon Musk ने इतिहास रचला; जगातील पहिले ट्रिलिनिअर! एका दिवसात कमावले 45 अब्ज डॉलर
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे एलॉन मस्क यांनी ...
Continue reading
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल देशाच्या राजकारणाइतकेच आर्थिक क्षेत्रासाठीही अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. सध्या येत असलेल्या कलांनुसार भारतीय जन...
Continue reading
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून Gautam Adani पुन्हा अव्वल; मुकेश अंबानी दुसऱ्या क्रमांकावर
भारतातील दोन दिग्गज उद्योगपतींमधील संपत्तीची शर्यत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Continue reading
मुकेश अंबानी यांची ५ मिनिटांत २७०० कोटींची रेकॉर्ड ब्रेक डील!
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी यांनी आपल्या ज...
Continue reading
डावोस: डोनाल्ड Trump सहभागी होणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड Trump १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान स्वित्झर...
Continue reading
डावोसच्या मंचावर पुन्हा Trump; जागतिक अर्थकारणाच्या चर्चांना नवे वळण
जगातील आर्थिक, राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या दिशेवर प्रभाव टाकणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (
Continue reading
Antilia : मुकेश अंबानींच्या घरातील अद्भुत सुविधा आणि दरमहा वीज बिलावर एक नजर
मुंबईतील प्रतिष्ठित नेहरू हिल्समध्ये स्थित Antilia हे घर केवळ भारतातच ना...
Continue reading
आता तुम्ही विचार करत असाल की तिच्या आउटफिटमध्ये असे नक्की होते तरी काय, चला जाणून घेऊ. (फोटो सौजन्य :- इंस्टाग्राम @dmjatia)
श्लोकाची बहीण दिया मेहता बहुतेक वेळा वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसते. ज्यामध्ये ती केवळ स्टायलिश दिसत नाही तर ग्लॅमरचा टच देखील एड करते.
या फोटोजमध्येही दियाचा ब्राऊन रंगाचा कॉटन कार्गो जंपसूट तिच्या हाईटला कॉम्पलीमेंट देताना दिसत आहे. या जंपसूटच्या उजव्या आणि डाव्या पायावर प्रत्येकी दोन पॉकेट्स डिझाइन केले आहेत.
विशेष बाब म्हणजे हेमलाइन समोरच्या बाजूला बेल्टप्रमाणे झाकलेली आहे. ऑनलाइन साइटवर या आउटफिटची किंमत अंदाजे 3 लाख 84 हजार रुपये आहे.
या कॉटन कार्गो जंपसूटची इतकी चर्चा होण्याचे कारण म्हणजे त्याचा बॅकलेस टॉप. यात कंबरेपासून कॉलरपर्यंत समोरच्या बाजूला एक झिप आहे आणि हॉल्टर नेकसह पूर्णपणे बॅकलेस डिझाइन केले आहे. त्यामुळे दिया मेहता या जंपसूटमध्ये बोल्ड स्टाइल दाखवताना दिसत आहे.
दिया मेहताच्या आउटफिटसोबतच तिचे ॲक्सेसरीजही लोकांचे लक्ष वेधून घेत होते. दागिने मिनिमल ठेवून तिने फक्त एका हातात तिने ब्रेसलेट घातले होते. याशिवाय, दियाने गोल्डन हिल्स परिधान केले होते जे तिच्या ब्राऊन जंपसूटला मॅच करत होते, ज्यामध्ये लावलेले रेड रोज सर्वात जास्त हायलाइट होताना दिसले.