“मंत्री जी जेब में हाथ डालकर मत आया करो…”!

ओम बिर्ला

भर संसदेत लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला भडकले

सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून

2024 च्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे.

Related News

काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी आज लोकसभेत

स्थगन प्रस्ताव नोटीस दिली आणि सीमेवरील परिस्थिती

तसेच चीनसोबतच्या व्यापारातील मोठ्या घाट्यासंदर्भात चर्चेची मागणी केली.

दरम्यान, आज लोकसभेत एक धक्कादायक घटना घडली.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला एका मंत्र्यावरच संतापले.

ओम बिरला एका मंत्र्यावर जोबरदार भडकले.

संसदेची कार्यवाही सुरू असतानाच एक मंत्री महोदय खिशात हात टाकून संसदेत आले.

यावरून अध्यक्ष ओम बिरला संतापले.

आपली नाराजी व्यक्त करत ओम बिर्ला म्हणाले,

‘मंत्रीजी हात खिशातून बाहेर. एक तर माननीय सदस्यांनो

मी आपल्याला आग्रह करतो की, हात खिशात टाकून सभागृहात येऊ नका. ठीक आहे ना…’

अशा शब्दात लोकसभा अध्यक्षांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Read also: https://ajinkyabharat.com/80-notorious-goons-in-sangli-district-jail-kolhapurla-halwale/

Related News