सामाजिक न्याय, सुसंस्कृत प्रशासन, अध्यात्मिक दृष्टिकोन आणि महिला सक्षमीकरणाचे जाज्वल्य
प्रतीक असलेल्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त
त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेणाऱ्या ‘अन एटरनल फ्लेम’ या कॉफी टेबल
Related News
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोट बस स्टॅन्ड परिसरात घडलेले चोरीचे ०४ गुन्हे महिला आरोपी कडुन उघडकीस
अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; “बांगलादेशी” ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी
भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप
बुकचे प्रकाशन सोहळा २८ मे रोजी एनसीपीए, मुंबई येथे पार पडणार आहे.
या पुस्तकाचे संपादन व निवेदन ज्येष्ठ पत्रकार श्री. अम्बरीश मिश्रा यांनी केले असून,
हिंदी काव्यरचना श्री. सत्यप्रकाश मिश्रा यांनी सादर केल्या आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस असतील, तर भारत सरकारच्या महिला
व बालकल्याण मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात प्रख्यात शास्त्रीय गायिका श्रीमती काळापीणी कोमकली यांच्या भक्तिमय गायनाने होणार आहे.
या प्रसंगी सीबीएफसीचे अध्यक्ष आणि गीतकार श्री. प्रसून जोशी, तसेच महाराष्ट्रातील
मंत्री श्री. आशीष शेलार, श्री. मंगलप्रभात लोढा हे देखील विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील.
माजी न्यायमूर्ती सौ. मृदुला भाटकर या ‘गेस्ट ऑफ ऑनर’ म्हणून प्रमुख उपस्थिती दर्शवणार आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/rcb-did-karoon-vine-ji-or-18-years-konich/