लग्नाच्या ३७ वर्षांनंतर गोविंदा घेणार घटस्फोट? जाणून घ्या काय आहे खरे कारण!

लग्नाच्या ३७ वर्षांनंतर गोविंदा घेणार घटस्फोट? जाणून घ्या काय आहे खरे कारण!

अभिनेता गोविंदाचे खासगी आयुष्य कायमच चर्चेत राहिले आहे. आता गोविंदाचा घटस्फोट होणार असल्याचे समोर आले आहे.

Govinda and Sunita Ahuja Divorce: बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहूजा कायमच कोणत्या

ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे.

Related News

गोविंदाच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.

गोविंदा आणि सुनीता लग्नाच्या ३७ वर्षांनंतर घटस्फोट घेत आहेत. या बातमीने चाहत्यांना धक्काच बसला आहे.

गोविंदा आणि सुनीता घटस्फोट का घेत आहेत? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यामागचे कारण देखील समोर आले आहे.

रेडिटवरील एका पोस्टनुसार गोविंदा घटस्फोट घेणार असल्याचे समोर आले आहे.

नुकत्याच झालेल्या अनेक मुलाखतींमध्ये सुनीताने गोविंदाच्या अफेअरबाबत संकेत दिले होते.

त्यांचे वेळापत्रक जुळत नसल्याने ते दोघेही वेगवेगळ्या घरात राहतात असल्याचे तिने सांगितले होते.

Read more news here : https://ajinkyabharat.com/so-me-navhech-history-practice-inderjit-sawant-yana-jeeve-maranyachaya-threatening-motha-reveal-call-recording/

 

Related News