दारूच्या वादात काकाने पुतण्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहेय.
अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पेन्शन कॉलोनी भागात एका
बंद घरात 30 वर्षीय युवक कुणाल कमलाकर याचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहेय..
Related News
आरोग्यासाठी बटाटा फायदेशीर की घातक? तज्ञांचे स्पष्ट मत
भारतीय स्वयंपाकघरात बटाटा म्हणजे जणू घरचा सदस्यच. साध्या भाजीपासून ते चटपटीत स्ट्रीट फूडपर्यंत तो...
Continue reading
भेंडीच्या जेवणाला मिळेल परफेक्ट टेक्सचर, फक्त एका ‘सर्वसाधारण’ घटकामुळे!
भेंडी ही आपल्याला बहुतेक भारतीय घरांच्या स्वयंपाकघरात सहज सापडणारी भाजणी आहे. ल...
Continue reading
“The 50”: श्रुतीका अर्जुनचा तब्येतीच्या अडचणींनंतर दमदार कमबॅक; चाहत्यांसाठी दिला उत्साहवर्धक आरोग्य अपडेट
टीव्हीचा चर्चेतला आणि चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा रिऍलिटी शो “
Continue reading
Splitsvilla 16 : आज होणार एलिमिनेशन? एपिसोड 24 OTT वर 1 मार्चला सायंकाळी 7 वाजता
लोकप्रिय डेटिंग रिअॅलिटी शो MTV Splitsvilla चा 16वा ...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : रोशन भजनकरच्या घराबाहेरच्या भावनिक पोस्टने चाहत्यांच्या मनात केली घरातली आठवण जिवंत
Bigg Boss Marathi Season 6
Continue reading
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम – चेहरा राहील ताजेतवाने आणि चमकदार
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम : आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्...
Continue reading
नारळ पाणी की ऊसाचा रस: उन्हाळ्यात शरीरासाठी कोणते पेय अधिक फायदेशीर?
उन्हाळा म्हणजे थोडी जास्त तापमानामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्याची काळजी घेण्याची ...
Continue reading
श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात; पातुर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा जागीच मृत्यू
विठ्ठल महल्ले, अकोला : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव श...
Continue reading
महागाई मोजण्याचा नवा फॉर्म्युला: अन्नावर कमी, डिजिटल सेवांवर जास्त खर्च
भारतातील किरकोळ महागाईचे गणित आता पूर्णपणे बदलले आहे. आर्थिक नियामकांनी जानेव...
Continue reading
मुंबई महापालिकेचा ८० हजार कोटींचा अर्थसंकल्प उद्या सादर; या विभागांना भरीव निधी मिळण्याची शक्यता
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी
Continue reading
IPL 2026: शेड्यूलवर मोठा अपडेट, BCCI ने घ्यायचा निर्णय; संपूर्ण क्रिकेटविश्व राहणार हैराण
क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का देणारी बातमी आली आहे. आगामी IPL 202...
Continue reading
विशेष म्हणजे आरोपी काका हा मृतदेह सोबत गेल्या पाच दिवसापासून होता..
मृत कुणाल हा गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या
कुटुंबीयांनी पोलिसांना दिली होती तेव्हापासून खदान पोलीस कुणालचा शोध घेत होते..
कुणालच्या काकाच्या घराच्या शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
पोलीस या ठिकाणी पोहचले असता या घराला बाहेरून कुलूप लावलेले दिसून आले ,
ज्यामुळे परिस्थिती अधिक गूढ बनली..
पोलिसांनी मृतदेह शव विच्छेदन करिता पाठविले असता शवविच्छेदनात मृतच्या
डोक्यावर मारहाण केल्याने मृत्यू झाल्याच उघडकीस आलं..
पोलिसांनी अधिक तपास केला असता काकांनीच कुणालच्या
डोक्यावर दगडाने वार करून त्याला ठार केल्याचं उघडकीस आलय..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काका पुतण्यामध्ये दारूमुळे वाद उमटला आणि काकाने ही हत्या केलीय..
पोलिसांनी कुणालचे काका सुनील कमलाकर याला अटक केली असून पुढील तपास करीत आहेय.
Read more news :
https://ajinkyabharat.com/borgav-manju-yehetvayasla-jeevan-daan/