न.प.अधिकारी म्हणतात आग लावली ;
नागरिकांचे म्हणणे हे कृत्य कंत्राटदाराचे”
खामगांव – शहरातील हजारो मेट्रिक टन कचरा शहरातून दररोज जमा उचल्या जातो हा कचरा
रावण टेकडी परिसरातील सारोळा शिवारात असलेल्या नगर पलिकेच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये एकत्रित
Related News
करून प्रक्रिया केली जाते. याच ठिकाणी जमा केलेल्या कचऱ्याला आज सायंकाळी आग लागल्याची
घटना घडली. ही आग लागली नसून लावण्यात आल्याचा आरोप नगरपालिका
अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
आज सायंकाळी सारोळा शिवारात असलेल्या डम्पिंग ग्राउंड आग लागली.
काही वेळातच दागिने प्रचंड रूप धारण केले. यावेळी वीझविण्यासाठी अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले.
आगीमुळे परिसरात प्रचंड दूर होऊन नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला.
या डम्पिंग ग्राउंड ला नेहमीच आग लागते त्यामुळे नागरिकांना धुराचा सामना करावा लागतो.
याबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. कंत्राटदार जागीपूर्वक आग लावत असल्याच्या अनेक
तक्रारी सुद्धा नगरपालिके कडे गेले आहेत. आज लागलेली आग आगीमुळे पंजाब लेआउट
आणि चाले ओढ किसन नगर भागातील नागरिकांना धुरामुळे त्रास सहन करावा लागला करावा लागला.
त्यामुळे आग लावणाऱ्या विरुद्ध तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर नगरपालिकेने कडक कारवाई करावी
अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
चौकट – शहरातील कचरा उचलण्याचा लाखो रुपयांचा कंत्राट
नाशिक येथील कंपनीला दिला आहे.
यामध्ये कचरा वेगळा करून खत निर्मिती करणे, प्रक्रिया करून प्रकारानुसार कचरा वेगळा करणे अनिवार्य असते.
हेच काम सोपं व्हावं म्हणून कंत्राटदाराकडूनच आग लावल्या तर जात नाही
नाही ना असा संशय नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे .