जुना किराणा बाजारात आयकर विभागाची कारवाई, पान मसाला-सुपारी विक्रेत्यांवर धाड

जुना किराणा बाजारात आयकर विभागाची कारवाई, पान मसाला-सुपारी विक्रेत्यांवर धाड

अकोल्यातील जुना किराणा बाजार आणि मोहंमद अली चौक परिसरात आज

आयकर विभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे. जीएसटी आणि आयकर न

भरल्याच्या संशयावरून पान मसाला व सुपारी विक्रेत्यांच्या दुकानांवर छापे टाकण्यात आले आहेत.

Related News

नागपूर आयकर विभागाची मोठी कारवाई

या परिसरात सुपारी व पान मसाल्याचे मोठ्या प्रमाणावर व्यवसाय चालतात.

नागपूर आयकर विभागाच्या पथकाने सकाळपासूनच ही धडक

कारवाई सुरू केली असून, काही व्यापाऱ्यांचे दस्तऐवज तपासले जात आहेत.

🔹 तपास सुरू असून पुढील अपडेटसाठी राहा जोडलेले!

Read more news here : https://ajinkyabharat.com/anjangav-margawar-polisanchi-action-hadanchi-smuggling-high-vehicle-seized-both-absconding/

Related News