विधान परिषद निवडणूक : महायुतीने मविआची मते पळविली !
विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला
Related News
भोंदू बाबा प्रकरणात दीपक केसरकरांची मोठी प्रतिक्रिया; “खरातशी ओळख म्हणजे गुन्ह्यात सहभागी होणे नाही” — गंभीर इशारा देत राऊतांचं नाव घेतलं!
नाशिकच्या कुख्यात
Continue reading
देशभरात एलपीजी सिलिंडरवर स्वयंपाक करणाऱ्या घरांमध्ये आता मोठा बदल होण्याची शक्यता आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे भारतासह अनेक देशांमध्ये एलपीजी गॅ...
Continue reading
नवी दिल्ली: दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बारामतीजवळ झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण राज्यात धक्का दिला. हा अपघात लीयरजेट कोसळून झाला होता आणि ...
Continue reading
मुंबई, 26 मार्च 2026: महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेवर शरद पवार यांची निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठा कलह सुरू झाला आहे. राज्यसभेवर शरद...
Continue reading
कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivli) शहरातील 65 बेकायदा इमारतींच्या प्रकरणामुळे सत्तारुढ पक्ष भाजपा आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पुन्हा उग्र झाल्याचे समोर आले आहे. या इमारतींच्या रहि...
Continue reading
नाशिक: महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा धक्कादायक वळणावर आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एका...
Continue reading
राजकारण्यांवरही कारवाईचा इशारा! Devendra Fadnavis यांचे विधानसभेत मोठे विधान; Ashok Kharat प्रकरणाला नवे वळण
राज्यात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या Ashok...
Continue reading
८ महिलांचे ३५ धक्कादायक चित्रफिती; जवळच्या व्यक्तीनेच उघड केला भोंदू Ashok Kharat चा काळा चेहरा!
नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
20 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर झेपावला; ब्लू क्लाउड सॉफ्टटेकला सरकारकडून पहिली मोठी ऑर्डर
शेअर बाजारात नेहमीच कमी किमतीचे पेनी स्टॉक्स गुंतवणूक...
Continue reading
मुंबई: आज राज्याच्या विधान परिषदेत एक चकचकाट घडला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या अनुपस्थितीवरून खळबळ उडाली आहे. अशोक खरात प्रक...
Continue reading
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील अंतर्गत राजकीय वाद आता ताजेतवाने चर्चेचा विषय बनला आहे. Satara ZP Election 2026 मध्ये भाजपन...
Continue reading
मोठा धक्का बसला आहे. तर महायुतीचे सर्व ९ उमेदवार जिंकून आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले
शेकापचे जयंत पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला.
शरद पवार गटाचे १२ आमदार आहेत. या सर्व १२ आमदारांची मते
जयंत पाटील यांना पडली.
मात्र, त्याउपर इतर मतांची जुळवाजुळव त्यांना करता आली नाही.
त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
महाराष्ट्रातील सध्याच्या घडीला सर्वात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या
विधान परिषद निवडणुकीचा निकाल समोर आला आहे.
या निवडणुकीत भाजपच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे.
या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीकडे खो दिला आहे.
महायुतीने महाविकास आघाडीची मते पळवली आहेत.
त्यामुळे मतांचा कोटा पूर्ण असताना देखील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
या निवडणुकीत पक्षीय बलाबल पाहता विजयासाठी
२३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी ही निवडणूक पार पडली.
या निवडणुकीत महायुतीने १ उमेदवार जास्त दिल्याने चुरस वाढली होती.
महायुतीकडे असणारी मते पाहता त्यांची ८ उमेदवार सहज जिंकून येणार होते.
पण त्यांनी ९ वा उमेदवार दिल्याने या निवडणुकीतली लढत अटीतटीची ठरली.
या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांनी
प्रत्येकी उमेदवार दिला होता,
महाविकास आघाडीच्या एकूण मतांचा विचार करता
त्यांचे तीनही उमेदवार सहज जिंकून येऊ शकले असते.
पण या निवडणुकीत महायुतीने मविआला धक्का दिला.
महायुतीने या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी दोन दिवसांपासून मोठी तयारी केली होती.
Read also: https://ajinkyabharat.com/june-25th-will-be-celebrated-as-constitution-murder-day-in-the-country/