जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता

जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील यांनी राजीनामा दिला असून,

शशिकांत शिंदे यांची नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. १५ जुलै रोजी नवा प्रदेशाध्यक्ष पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.

जयंत पाटील यांनी याआधीच पक्षाच्या वर्धापन दिनी “नव्या चेहऱ्यांना संधी द्या” अशी विनंती शरद पवारांना केली होती.

Related News

शशिकांत शिंदे यांनीही प्रतिक्रिया देताना सांगितले, “पद दिल्यास १०० टक्के जबाबदारीने काम करीन”.

 विशेष मुद्दे:

  • जयंत पाटील सात वर्षे प्रदेशाध्यक्ष राहिले

  • शिंदे हे दोन वेळा आमदार, माजी मंत्री व सध्या विधान परिषदेचे आमदार

  • लवकरच पक्षाकडून अधिकृत घोषणा अपेक्षित

Read Also : https://ajinkyabharat.com/tidal-kharedit-scam/

 

Related News