जन सन्मान यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद- अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जन सन्मान यात्रेला

आज नाशिक येथून सुरुवात झाली आहे.

आम्ही विविध भागांना भेट देत आहोत. विविध स्थरातील लोक येऊन

Related News

आम्हाला भेटत आहेत. आम्ही त्यांना महायुती सरकारने काय काम केले

याबाबत माहिती देत आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

आम्ही तरुणांसाठी आणि महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत.

आम्ही लोकांना विनंती करू की आम्हाला पुन्हा संधी द्या,

असेही ते यावेळी म्हणाले.

Read also: https://ajinkyabharat.com/cbi-tightens-investigation-into-delhi-coaching-center-accident-all-documents-handed-over-to-cbi/

Related News