जळगावच्या पारोळा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
अंत्ययात्रेवेळी नातेवाईकांची चांगलीच धावपळ उडाली, मृतदेहाला रस्त्यात सोडून नातेवाईक पळत सुटले.
जळगावच्या पारोळा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Related News
पर्सनल लोन असताना दुसरे पर्सनल लोन मिळवणे शक्य आहे का? जाणून घ्या महत्वाची माहिती
पर्सनल लोन : आजकाल वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी पर्सनल लोन घेण...
Continue reading
BAFTA 2026 लाल कार्पेट: आलिया भट आणि एमा स्टोनच्या अविस्मरणीय स्टाईल्स
लंडनमधील रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये २२ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित
Continue reading
आलिया भट BAFTA 2026 मध्ये चमकली, फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर देखील स्टाइलमध्ये
लंडनच्या रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये २२ फेब्रुवारी रोजी ७९व्या
Continue reading
युद्धाचे सावट: अमेरिका-इराण तणाव आणि भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आकाशाला भिडण्याच्या स्थितीत आहे. त...
Continue reading
रोहित पवार भावूक: अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्तावावर सभागृहात उभे राहून केले भावपूर्ण भाष्य
महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक प्रसंग घडला, जेव्हा रा...
Continue reading
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय: महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणामुळे 22 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना स्थगिती
सुप्रीम को...
Continue reading
फरहान अख्तरच्या पाठिंब्याखालील मणिपुरी चित्रपट 'Boong' ला BAFTA पुरस्कार मिळाला, भारतासाठी पहिल्यांदाच या वर्षी
भारतातील चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानाची वेळ आली आहे. BAFTA 2026 मध्...
Continue reading
आलिया भट २०२६ च्या BAFTA मध्ये 'नमस्कार' करत सादर – हिंदीतून पुरस्काराची ओळख
भारताची अभिनेत्री आलिया भट २०२६ च्या BAFTA (ब्रिटिश अकादमी ऑफ...
Continue reading
फराह खान आणि सुंदर पिचाई यांची भेट सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी
फराह खान यांची अलीकडील भेट सुंदर पिचाई यांच्याशी चर्चेचा विषय बनली आहे. प्रसिद्ध दिग...
Continue reading
‘The Kerala Story 2’ वाद: ट्रेलरमधील दृश्यांवरून तणाव, प्रकाशराजांनी शेअर केला ‘खऱ्या केरलचा अध्याय’
नवीन प्रदर्शित प्रतिक्रियेचा सामना करत असलेली बहुस्पीक फिल्म ‘
Continue reading
‘दो दीवाने सहर में’ बॉक्स ऑफिस: पहिल्या वीकेंडमध्ये जवळपास ₹4.5 कोटींची कमाई, गाजलेल्या अपेक्षेपेक्षा मऊ सुरूवात
बॉलिवूडमध्ये 20 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या रोमँटिक ड...
Continue reading
बांगलादेश राष्ट्रपतींचा आरोप: युनुस सरकारने घातपात करून ढाकाला अस्थिर करण्याचा कट रचला
दक्षिण आशियाच्या बांगलादेशमध्ये नवीन तआरिके रहमान सरकाराचं राजकारण जरी सुरू असलं, तरी राष्ट...
Continue reading
अंत्ययात्रेवेळी नातेवाईकांची चांगलीच धावपळ उडाली,
मृतदेहाला रस्त्यात सोडून नातेवाईक पळत सुटले.
ही घटना पारोळा तालुक्यातल्या नगाव गावामध्ये घडली आहे.
जळगावच्या पारोळा तालुक्यातल्या नगाव गावात स्मशान भूमीकडे जात असलेल्या
अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
अंत्ययात्रा सुरू असताना मधमाशांनी अचानक हल्ला केला. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली.
या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगावच्या पारोळा
तालुक्यातल्या नगाव गावात ही घटना घटना घडली आहे.
स्मशान भूमीकडे जात असलेल्या अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केला.
अचानक हल्ला झाल्यामुळे नातेवाईकांची एकच धावपळ उडाली.
मृतदेह रस्त्यातच सोडून नातेवाईक वाट सापडेल तिकडे पळत सुटले.
या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मधमाशांनी हल्ला केल्यानंतर स्वतः चा बचाव करण्यासाठी अंत्ययात्रेत
सहभागी शोकाकुल नातेवाईक मृतदेह सोडून वाट मिळेल तिकडे पळाले.
नगाव गावातील स्मशानभूमीकडे अंत्ययात्रा जात असताना रस्त्यात
अचानक मधमाशांचं पोळं उठल्याने ही घटना घडली.
मधमाशांचं पोळ उठलं आणि या मधमाशांनी थेट अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांवर हल्ला केला.
अचानक मधमाशांचा हल्ला झाल्यानं नागरिकांमध्ये गोंधळ उडाला.
घटनास्थळी धावपळ उडाली.
मृतदेह रस्त्यातच सोडून नातेवाईक घटनास्थळावरून वाट दिसेल तिकडे पळत सुटले.
तीन जण गंभीर जखमी
दरम्यान मधमाशांच्या हल्ल्यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत,
तर काही जण हे किरकोळ जखमी झाले आहेत.
मधमाशांच्या हल्ल्यात गंभीर जखमी असलेल्या तीन जणांना उपचारासाठी पारोळा
येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
साधु भागा भिल वय 75, ओंकार शंकर भिल वय 65, मधुकर सजन भिल वय 55, तिघे राहणार नगाव ता.
पारोळा अशी या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/chapala-butankan-khach-an-falatavar-bagansah-clothing-cloth-tya-chengrachengarya-18/