“इयत्ता दहावीची परीक्षा आजपासून सुरू!”

"इयत्ता दहावीची परीक्षा आजपासून सुरू!"

इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे.

११९ केंद्रांवर घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी २५ हजार ८५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

अकोला जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी २२ परीक्षा केंद्रे हे

Related News

उपद्रवी असल्याची नोंद घेण्यात आली आहे. या केंद्रांवर परीक्षा कालावधीत

गैरप्रकार घडल्याने त्यांची संवेदनशील म्हणून नोंद घेण्यात आली आहे.

या केंद्रांवर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्तही राहणार आहे.

तर हुशार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे.

नियमित अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बिनधास्त परीक्षेला सामोरे जावे,

असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

Click here for more updates : https://ajinkyabharat.com/pm-kisan-yojana-shetkaryanasathi-anandavarta-beneficiary-yadi-tapapm-kisan-yojana-

Related News