IRS समीर वानखेडे विधानसभा लढवणार!

शिंदे गटाकडून निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरू झाली

आहे. तिकीट वाटपासाठी पक्षांची आणि इच्छुकांची तयारी सुरू

Related News

असताना यंदा आयआरएस अधिकारी समीर वानखेडे देखील

निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. एकनाथ

शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून समीर वानखेडे निवडणूक

लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहिती

नुसार समीर वानखेडे शिंदेंच्या तिकीटावर मुंबई मधून विधानसभा

निवडणूक लढणार आहेत.

समीर वानखेडे धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक

लढण्याची शक्यता आहे. आता निवडणूकीच्या रिंगणात उतरणार

असतील तर समीर वानखेडे यांना आयआरएस पदाचा राजीनामा

द्यावा लागेल. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून त्यांचा राजीनामा मंजूर

झाल्यानंतर त्यांचा राजकारणामध्ये प्रवेश होईल.

Read also: https://ajinkyabharat.com/your-decision-not-to-contest-maharashtra-and-jharkhand-assembly-elections/

Related News