आज महाशिवरात्र सर्व भाविक महादेवाची मनोभावे पूजा करतात.
संपूर्ण भारतात महाशिवरात्री आज (दि.27) उत्साहात साजरी करण्यात येते.
महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा ,आराधना केली जाते. तसेच महादेवाला अभिषेक देखील घातला जातो.
Related News
पण तुम्ही पाकिस्तानातील महाशिवरात्र पाहिली आहे का?आज आम्ही तुम्हाला
पाकिस्तानातील महाशिवरात्रीचे खास फोटो दाखवत आहोत.पाकिस्तानात देखील
महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
शिवगंगा मंदिरात महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
पुराण काळात या मंदिराचं महत्त्व यापेक्षा जास्त असल्याचं बोललं जातं.
महाशिवरात्रीच्या दिवशी भारतातील अनेक लोक देखील पाकिस्तान महाशिवरात्र
साजरी करण्यासाठी गेले होते.यावेळी मंदिराच्या परिसरात अतिशय स्वच्छता आणि शांतता असल्याचेही पाहायला मिळाले.
