तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या वतीने आयोजन
तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या वतीने
कानशिवनी येथील तुळजाभवानी मंदिर सभा मंडपात
Related News
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
अकोट नगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांसाठी दिलासादायक अभय योजना;
नवीन संचमान्यता धोरणामुळे मोफत शिक्षण व्यवस्था धोक्यात;
‘सगळं हवेतच उडवलं जाईल’; ट्रम्प यांची घोषणा –
नाशिकच्या जिंदाल कंपनीत सलग तिसऱ्या दिवशीही भीषण आग;
धक्कादायक! हडपसरमध्ये 22 वर्षीय विवाहितेचा हुंड्यासाठी छळ;
अकोल्याच्या पोलीस अधीक्षकपदावर बदल:
गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न झाला.
यावेळी अतिथी म्हणून माजी सभापती राजेश वावकर, ग्रामपंचायत सदस्य आकाश आरेकर,
देविदास साबळे, मंदिराचे ट्रस्टी विलासरावजी देशमुख,
दैनिक अजिंक्य भारतच्या संचालिका जया भारती, व्यवस्थापक आशिष वानखडे,
व्याख्यात्या साक्षी पवार, सुचिता घोगरे, गोपाल बदरखे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जया भारती यांनी करत संस्थेचे सामाजिक उद्देश
व भविष्यातील नियोजन यावर प्रकाश टाकला.
साक्षी पवार यांनी तुकडोजी महाराजांचे ग्रामगीतेचे दाखले देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आशिष वानखेडे यांनी केवळ विज्ञान म्हणजेच करिअर नसून
कोणतीही शाखा घ्या मात्र आत्मविश्वास व सातत्य असले की यश हमखास मिळते.
याची खात्री करून दिली.
सोबतच उद्योगरत्न सुगत वाघमारे सरांच्या मार्गदर्शनात महिला बचत गटांनी,
ग्रामस्थांनी व युवकांनी व्यवसाय करून यश संपादन करता येऊ शकते
अशी अनेक उदाहरणे देऊन व्यवसायाभिमुख व्हावे असे आवाहन केले.
सर्व विद्यार्थ्यांना मेडल्स व प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव व कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन हरिओम राखोंडे यांनी तर, आभार प्रदर्शन विकास जाधव यांनी केले.
कार्यक्रमासाठी कोमल खंडारे, गायत्री राजकुंवर, अक्षय शेळके, सुमित कथळकर, विपुल बंड,
संदीप राखोंडे, ओम चिंचोळकर, निखिल नेवारे, गोकुळ, वैभव चितलांगे,
अपूर्व वाघमारे यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसोबत ग्रामस्थांची उपस्थिती होती.
Read also: वन्यप्राण्यांकडून पिकाचे नुकसान, अमरावतीत 2 महिला शेतकऱ्यांचे उपोषण! (ajinkyabharat.com)