अकोला: शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत एक इसम हातात कोयता घेऊन फिरत
असण्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली पोलिसानिमित्त या इसमाला ताब्यात घेतले .
स्थानिक गुन्हे शाखा अकोला नी पो स्टे. खदान हद्दीत गुजराती स्वीट मार्ट समोर धारदार शस्त्र लोखंडी
कोयता घेऊन फिरणाऱ्या इसम नामे बबलू उर्फ शंकर धनेश्वर राऊत राहणार व्हिएचबी कॉलनी गोरक्षण रोड
अकोला यास ताब्यात घेऊन त्यांचे कडून धारदार शस्त्र लोखंडी कोयता किं. अंदाजे 500/रु चा ताब्यात
घेऊन नमूद इसमाची वैद्यकीय तपासणी करून कलम 4,25 आर्म acts प्रमाणे गुन्हा नोंद करणे
करिता पोलिस स्टेशन खदान अकोला यांचे ताब्यात देण्यात आले. पुढील कारवाई सुरू आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/utrada-yethil-shetayal-vihirit-aadhala-anokhi-darcha-dehdeh/