पॅरिस ऑलिम्पिकचा भव्यदिव्य आणि अद्भूत असा उद्घाटन सोहळा
प्रसिद्ध सीन नदीच्या पात्रात शुक्रवारी मध्यरात्री पार पडला.
भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता सुरू झालेला हा सोहळा
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
जवळपास तीन तास चालला. यावेळी २०५ देशांतील ६५०० खेळाडूंनी
सहा किमी लांब ‘परेड ऑफ नेशन्स’मध्ये सहभागी होऊन जमलेल्या
तीन लाख २० हजार प्रेक्षकांना अभिवादन केले.
सर्वच देशांचे खेळाडू बोटींमधून विविधरंगी पोशाखात
आपापल्या देशाचा ध्वज दिमाखाने उंचावून स्मितहास्य करीत होते.
आम्ही खेळण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आलो आहोत,
असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता.
उद्घाटन सोहळ्यात भारताचे ७८ खेळाडू संचलनात सहभागी झाले.
उद्घाटन समारंभात सहभागी झालेले भारतीय पुरुष खेळाडू कुर्त्यामध्ये,
तर महिला साडीत दिसल्या, त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
प्रख्यात पॉप गायिका लेडी गागा हिच्या सादरीकरणाद्वारे समारंभ सुरू झाला.
त्यानंतर सेलिन डियॉन हिचे सादरीकरण झाले.
फ्रान्सच्या सांस्कृतिक परंपरेची झलक यावेळी सादर करण्यात आली.
सोहळ्याचा समारोप आकाश उजळून टाकणाऱ्या शानदार आतषबाजीने झाला.
शंभर वर्षानंतर पॅरिस शहरात ऑलिम्पिकचे आयोजन होत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/shinde-fadnavis-was-in-trouble-for-an-hour-during-rains/