गोमास विक्री करणार्यावर मोठी कारवाई

गोमास विक्री करणार्यावर मोठी कारवाई

बाळापूर ताप्र:- पोलीस अधीक्षक मा अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रहार अंतर्गत जिल्ह्यातील

गुन्हेगारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आळ बसण्या करीता एक मोठा निर्णय घेतला आहे .

त्यातील एक भाग म्हणून ऊरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले ग्राम हातरूण येथील काही लोक गोमास विक्री करत.

Related News

असल्याचे कळताच ऊरळ पोस्टेचे ठाणेदार यानी आपले कर्मचारी सहकार्याला घेऊन हातरुण येथे मास विक्री करणार्या वर छापा टाकला असता

त्यांच्या कडून ९० किलो मास हस्तगत केले. व एक मोटर सायकल ताब्यात घेतली एकुण मुद्दे माल ९२, १०० रु चा त्यानी पकडला यामध्ये मास विक्री करणारे

इसाम १ अब्दुल कादर शेख मोहम्मद २ अब्दुल राजीक अब्दुल कादर ३ अब्दुल साजीक अब्दुल कादर

या तिन इसमावर ऊरळ पोस्टे येथे कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी,

उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघान यांच्या मार्गदर्शनाखाली ऊरळ पोस्टेचे ठाणेदार पंकज कांबळे,

पोउपनि अरुण मुंडे, पोउपनि गणेश कांयदे, बिट अंमलदार विजय झाकर्डे, रघुनाथ नेमाडे, निलेश जांभूळकर,

मोहम्मद खान, नागेश जांभूळकर, संतोष गाडवे, राजश्री बडेवार, चालक शुभम बोडखे यानी

मास विक्री करण्यारे तिन लोकांवर कारवाई केल्याची माहीत समोर आली.

Read Also : https://ajinkyabharat.com/continuous-pavasamue-three-vai-parani/

Related News