सर्वोच्च न्यायालयाकडून भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

नोकरीच्या

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक बंपर भरती आहे.

विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला लवकरच सुरूवात होणार आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ न घालता भरती प्रक्रियेच्या

Related News

तयारीला लागावे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे दहावी पास

उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकतात. थेट सर्वोच्च न्यायालयात

नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. लवकरच या भरती प्रक्रियेसाठी

अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू होईल.

सर्वोच्च न्यायालयाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 23 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे.

या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी

आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत.

ही भरती प्रक्रिया 80 पदांसाठी राबवली जात आहे.

कनिष्ठ न्यायालय अटेंडंट पदासाठी ही भरती सुरू आहे. 

ही भरती प्रक्रिया कुक या पदासाठी आहे. या भरती प्रक्रियेतील सर्वात मोठा नियम

हा आहे की, अर्ज करणाऱ्या उमेदवाराला स्वयंपाक यायला हवा.

यासोबतच उमेदवाराकडे पाककला या विषयात किमान एक वर्षाचा डिप्लोमा

असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे या क्षेत्रात किमान

तीन वर्षे काम करण्याचा अनुभवही असणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी sci.gov.in. या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/total-90-shares-will-be-ex-dividend-in-next-five-days/

Related News