राजकीय वर्तुळातून एक दुखद बातमी समोर आली आहे,
शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी यांचं आज निधन झालं
आहे. अंधेरी विधानसभा मतदार संघातून 1995 ला शिवसेनेच्या
Related News
सांगली जिल्हा परिषदेतील राजकीय भूकंप: शिंदे गट आणि अजित पवार गट महाविकास आघाडीसोबत युती करणार?
सांगली – राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी हलचल पाहायला मिळत आहे.
Continue reading
आशियामध्ये युद्धाचा भडका? चीन–जपान संघर्ष तणावाची स्थिती निर्माण
आशियातील दोन महाशक्तींपैकी चीन आणि जपान यांच्यातील राजनैतिक वाद पुन्हा एकदा उच्च...
Continue reading
दररोज २–३ कप Coffee पिल्याने डिमेन्शियाचा धोका कमी होतो, पण एक अट आहे!
Coffee प्रेमींसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. सकाळची सुरुवात असो किंवा कामाच...
Continue reading
‘The 50 ’: रिद्धी डोगरा सांगते का बरेच लोक रिअॅलिटी शोपासून दूर राहतात; ट्रोलिंग आणि तुलना याबद्दल उघडपणे बोलल्या
टीव्ही, ओटीटी आणि चित्रपट क्षेत्रात आपली कामगिरी सिद्ध केलेली अभि...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : करण-प्राजक्ताचा गुपचूप रोमान्स; घरात फुलत आहे प्रेम
Bigg Boss Marathi 6 ने चाहत्यांच्या मनावर पुन्हा एकदा अधिराज्य ग...
Continue reading
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा सन्मान; पॅरिसमध्ये प्रमाणपत्राची सोहळा
मराठा साम्राज्याचे शौर्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय राज्यका...
Continue reading
SJVN Limited शेअरमध्ये तुफान: गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडंडसह परतावा
नवरत्न कंपनी एसजेव्हीएन लिमिटेडच्या (SJVN Li...
Continue reading
तिकीटावर ते विजयी झाले होते. त्यापुर्वी मुंबई महापालिकेत
नगसेवक म्हणून ही विजयी झाले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब
ठाकरे यांच्या सोबत काम केलेल्या निष्ठावान शिवसैनिका पैकी ते
एक होते. शिवेसेनेच्या उभारतीच्या काळात मुंबई आणि
महाराष्ट्रात झालेल्या पक्षाच्या अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग
होता. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयातील आरोस हे त्यांचे मुळ
गाव असून त्यांचे मुंबईतील अंधेरी पूर्व येथे त्यांचे अखेरपर्यंत
वास्तव्य होते. मनसे नेते संदिप दळवी यांचे ते वडिल होते. त्यांच्या
पश्चात पत्नी, मुलगा संदिप, मुलगी अँड प्रतिमा आशिष शेलार ,
सुना नातवंडे असा परिवार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता
अंधेरीतील राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघेल.
Read also: https://ajinkyabharat.com/pankaja-munde-should-not-give-women-quick-money/