खासदारांचा शपथविधी सोहळा पडला पार..
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले आहे.
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
प्रथम सभागृहात राष्ट्रगीत झाल्यानंतर
मागील सभागृहातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पहिली शपथ पंतप्रधान मोदींनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली.
मोदींनंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील लोकसभा खासदारांनी शपथ घेतली.
18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
प्रोटेम स्पीकर आणि नीट पेपर लीक प्रकरणी विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला.
या सगळ्यात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी
विरोधी पक्ष ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी
संविधानाची प्रत घेऊन संसदेबाहेर मोर्चा काढला.
यानंतर सर्व विरोधी खासदार संविधानाची प्रत घेऊन सभागृहात पोहोचले.
तत्पूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भत्रीहरी महताब यांना
प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ दिली.
यानंतर प्रोटेम स्पीकरांनी सर्व खासदारांना शपथ देण्यास सुरुवात केली.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुमारे 280 खासदार शपथ घेणार आहेत.
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेत पोहोचलेले पीएम मोदी म्हणाले की,
देश चालवण्यासाठी सर्वांची संमती आवश्यक आहे.
सर्वांना सोबत घेऊन चालायचे आहे.
संविधानाच्या मर्यादा पाळून देशाला पुढे न्यायचे आहे.
देशाला जबाबदार विरोधी पक्षाची गरज आहे.
नवीन खासदार आज आणि उद्या संसदेत शपथ घेतील.
तत्पूर्वी, भाजप खासदार भर्तुहरी महताब यांना
सोमवारी सकाळी 10 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रोटेम स्पीकरची शपथ दिली
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव शपथेसाठी पुकारले गेले
तेव्हा विरोधकांनी NEET-NEET, शेम शेम असे म्हणण्यास सुरुवात केली.
पेपर हेराफेरीप्रकरणी विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/organization-of-two-day-export-based-workshop/